• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अंधेरीकर (पश्चिम) मतदारांना मुंबई महानगर पालिका निवडणुकीला बहिष्कार/नोटा चे पत्रकार जगदीश काशिकर यांच्याकडून आवाहन !!

माणगंगा by माणगंगा
November 21, 2025
in Uncategorized
0
अंधेरीकर (पश्चिम) मतदारांना मुंबई महानगर पालिका निवडणुकीला बहिष्कार/नोटा चे पत्रकार जगदीश काशिकर यांच्याकडून आवाहन !!

अंधेरीकर (पश्चिम) मतदारांना मुंबई महानगर पालिका निवडणुकीला बहिष्कार/नोटा चे पत्रकार जगदीश काशिकर यांच्याकडून आवाहन !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.आपण ऊमेदवार निवडून देतो नंतर आपल्याला काही छोट-मोठं काम असलं तर कधीच कोणीही मदत करत नाहीत शिवाय मदत केलीच तर काही स्वार्थासाठीच. उमेदवार यांना इतकेही लक्षात येत नाही की आपल्याला जनतेने निःस्वार्थ भावनेने निवडून दिले आहे व विश्वास ठेवला आहे.आपल्यावर संकट आलं किंवा आपल्यासोबत अन्याय घडलं तर कोणीही कधीही मदत करण्यासाठी आला नाही उलट आपल्याला विविध रित्या त्रास देतात, मग यांना आपण कशाला मत द्यायचं….

मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आज पाच/सहा वर्ष झाले माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मी विविध लोकांकडून मदत मागितली,  न्यूजपेपर व बातम्या मध्येही माझ्यावर घडलेल्या प्रसंगाचे उल्लेख झाले परंतु कोणीही दखल घेतली नाही….यामुळेच माझे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला बहिष्कार..

..मला माहिती आहे की माझ्या १ मताने आपल्याला काहीच फरक पडणार नाही परंतु माझ्यावर घडलेले प्रसंग, माझ्यावर दुःखाचे जे डोंगर कोसळले आहे व माझे जे आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झाले आहे ते मी विसरू शकत नाही म्हणूनच जो पर्यंत मला १००% न्याय मिळत नाही तो पर्यंत मी कुठल्याच निवडणुकीला मत देणार नाही असे माझा निर्णय आहे.मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर यांनी सतत पाच-सहा वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर जेकेके विकली न्युज बुलेटिन फेसबुक पेज/ग्रूप सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदती साठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह व नम्र विनंती करत आहेत.

पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीची परिस्थितीची/समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या पाच/सहा वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणारया दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी  गंभीर होणार ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा व्यकत करत आहेत.आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाने साटम यांच्या रूपाने एक आक्रमक चेहरा मैदानात उतरवला आहे.

मुंबईच्या विकासावर आणि पारदर्शक प्रशासनावर त्यांचा भर राहणार आहे. भाजपच्या युवा मोर्चातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे त्यांना मुंबईतील स्थानिक समस्यांची माहिती आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांची प्रतिमा सुशिक्षित आणि विचारशील नेता अशी झाली आहे त्यामुळे ते या समस्ये बाबत काही तडजोड किंवा ऊपाय योजना करतात का याकडे मतदारांनी लक्ष ठेऊन मतदारांनी व मुंबई करांनी जगदीश काशिकर यांना व्हाटसअप नंबर 9768425757 वर कॉल करुन त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या व्हाटसअप चॅनल वर सामील व्हावे हि नम्र विनंती व अपेक्षा !!

Views: 550
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दोन बलाढ्य व धनाढ्य दिग्गज – वाळेकर व करंजुलेत रंगतदार झुंज !!

दोन बलाढ्य व धनाढ्य दिग्गज - वाळेकर व करंजुलेत रंगतदार झुंज !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)