• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिरपूर–शाहादा मार्गावरील अदृश्य गतिरोधक धोकादायक; तातडीने पांढरे पट्टे व ब्लिंकर लावा — विशाल कंरके यांची मागणी

माणगंगा by माणगंगा
November 26, 2025
in Uncategorized
0
शिरपूर–शाहादा मार्गावरील अदृश्य गतिरोधक धोकादायक; तातडीने पांढरे पट्टे व ब्लिंकर लावा — विशाल कंरके यांची मागणी

शिरपूर–शाहादा मार्गावरील अदृश्य गतिरोधक धोकादायक; तातडीने पांढरे पट्टे व ब्लिंकर लावा — विशाल कंरके यांची मागणी

त-हाडी – प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील ,वघाडी , विखरण , वरुळ मार्गे शाहादा या महामार्ग वर विविध गावांमध्ये बसविण्यात आलेले गतिरोधक अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गतिरोधकांवर पांढरे प्रतिबिंबित पट्टे न मारल्याने रात्रीच्या वेळी हे बंप चालकांच्या नजरेस न पडता अनेक अपघातांची मालिका घडत आहे. या धोकादायक परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून पांढरे पट्टे व केटाईज ब्लिंकर बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल कंरके, त-हाडी(ता शिरपूर) यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरपूर येथील मागणी केली आहे.

महा मार्ग वरील वघाडी विखरण, वरुळ, भटाणे, , शहादा तालुक्यातील. वडाळी, कुकावल, कोठली ,तसेच परिसरातील अनेक गावांजवळ गतिरोधक बसविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधकांची गरज असली तरी त्यावर सुरक्षा चिन्हांकन नसल्याने हेच गतिरोधक जीवघेणे सापळे ठरत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गतिरोधक वेळेवर दिसत नसल्यामुळे अनेक जण जखमी झाले असून काहींनी अपघातानंतर अपंगत्वाला तोंड दिले आहे. काही अपघातांत जीवितहानीही झाल्याची माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी वाहने वेगात धावत असल्यामुळे गतिरोधक न दिसणे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

दुर्घटना रोखण्यासाठी तातडीने गतिरोधकांवर पांढरे प्रतिबिंबित पट्टे मारावेत, तसेच चालकांना दूरवरूनही इशारा मिळावा यासाठी केटाईस ब्लींकर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
आली असून तत्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त विशाल कंरके सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून करण्यात आली आहे.

Views: 110
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना त्वरीत लाभ सुरू करा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना' व 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना त्वरीत लाभ सुरू करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)