• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडीत नालंदा बुद्ध विहार,मध्ये संविधानाचा जागर ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

माणगंगा by माणगंगा
November 27, 2025
in Uncategorized
0
आटपाडीत नालंदा बुद्ध विहार,मध्ये संविधानाचा जागर ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

*आटपाडीत नालंदा बुद्ध विहार,मध्ये संविधानाचा जागर !*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !*

आटपाडी मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा आटपाडीत नालंदा बुद्ध विहार येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाने झाली.

त्यानंतर उपस्थित सर्वांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण करून लोकशाहीच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.या प्रसंगी बौद्धाचार्य दादासाहेब कदम, ज्येष्ठ नेते विलास खरात, नगरसेवक पदाच्या उमेदवार रूपाली शैलेश ऐवळे, युवा नेते शैलेश ऐवळे, सनी कदम, राहुल मोटे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी भारतीय संविधानाची महत्ता, समानता-स्वातंत्र्य-बंधुता या मूलभूत मूल्यांचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थित जनतेला संविधानाच्या तत्वांचे पालन करण्याचे आवाहन केले.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले आणि लोकशाही बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

या वेळी मान्यवर, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती संविधानातील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हाच संविधान दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.नालंदा बुद्ध विहारात पार पडलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, लोकशाही आणि शांततेचा संदेश देणारा ठरला.

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडीत अजब राजकारणाची गजब कथा..नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचाच शिवसेनेला पाठिंबा

आटपाडीत अजब राजकारणाची गजब कथा..नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचाच शिवसेनेला पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)