• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी येथे महाविस्तार ए आय अँप बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शनत-हाडी

माणगंगा by माणगंगा
November 29, 2025
in Uncategorized
0
त-हाडी येथे महाविस्तार ए आय अँप बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शनत-हाडी

कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती महाविस्तार ॲप मधून शेतकऱ्यांना मिळणार आहे याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी मनिषा कुंवर व ललित पाटील यांनी केले आहे.

  शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार  ए. आय. ॲप कृषी विभागाने तयार केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित सर्व बाबींसाठी माहिती हे ॲप एका ठिकाणी उपलब्ध करून देते. सदरील ॲप हे मराठी भाषेत असल्यामुळे पिकांविषयी तज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन  शेतकऱ्यांना करते. महाविस्तार AI ॲप मधील चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रियल टाईम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज यामुळे शेतकरी पेरणी कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रियल टाईम मध्ये दाखवते. तसेच कृषी विभागाच्या सर्व विविध योजनांची माहिती या ॲपमध्ये मिळते. सदरील ॲप मध्ये मराठी भाषेत विविध पिकांविषयी व्हिडिओ उपलब्ध आहेत ज्यामध्ये पिकांची लागवड खतांचा समतोल वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार माहिती मिळते. महाविस्तार AI ॲप मध्ये शेतकरी त्यांच्या पिकांचे फोटो अपलोड करून पिकावरील रोग आणि किडींचे निदान बाबत व उपाय योजना बाबत माहिती घेऊ शकतात. महाविस्तार AI ॲप जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये अपलोड करून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.
         फोटो - मौजे त-हाडी येथे महाविस्तार AI  ॲप बद्दल सविस्तर मार्गदर्शन मनिषा कुंवर व ललित पाटील सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले आहे यावेळी त-हाडी गावातील शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.

त-हाडी येथे महाविस्तार ए आय अँप बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन
त-हाडी

Views: 98
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न……शाळेला मदत करण्याचे माजी विद्यार्थ्यांनी दिले आश्वासन**

मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न......शाळेला मदत करण्याचे माजी विद्यार्थ्यांनी दिले आश्वासन**

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)