• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडीचां पहिला नगराध्यक्ष भाजपचाच होणार… यू.टी .जाधव यांनाच संधी मिळणार…… दादासाहेब हूबाले

माणगंगा by माणगंगा
November 29, 2025
in Uncategorized
0
आटपाडीचां पहिला नगराध्यक्ष भाजपचाच होणार… यू.टी .जाधव यांनाच संधी मिळणार…… दादासाहेब हूबाले

आटपाडीचां पहिला नगराध्यक्ष भाजपचाच होणार… यू.टी .जाधव यांनाच संधी मिळणार…… दादासाहेब हूबाले

माणगंगा न्युज

आटपाडी- आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष भाजपाचाच होणार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यू. टी जाधव यांना संधी मिळणार असल्याची मतदारांची पसंती असल्याची चर्चा मतदरातून होत आहे. अशी माहिती दादासाहेब हुबाले यांनी दिली

पहिला मानाचा नगराध्यक्ष करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि संयुक्त विकास आघाडी यांच्यात मोठी रस्सीखेच लागली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन यु. टी. जाधव हे आखाड्यात उतरवले आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख दोघेही एकत्र आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडू लागल्या आहेत. मानाचा पहिला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाची दोन नंबरची फळी मैदानात उतरणारी आहे.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रचार सभा झाली,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सभा झाल्याने मतदार उभारी आली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय. अशी माहिती भाजप चे आटपाडी तालुकाध्यक्ष दादासाहेब हूबाले यांनी दिली.

Views: 66
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
महिला सरपंच… आणि नवरा कारभारी? आता हा प्रकार थेट बंद! ग्रामपंचायत कार्यालयात नातेवाईकांना बसण्यास मनाई; महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 158(3)(9) नुसार कारवाईची तरतूद

महिला सरपंच… आणि नवरा कारभारी? आता हा प्रकार थेट बंद! ग्रामपंचायत कार्यालयात नातेवाईकांना बसण्यास मनाई; महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 158(3)(9) नुसार कारवाईची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)