• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोना लसीकरण केंद्र उभारा -सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
August 27, 2021
in महाराष्ट्र
0
बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोना लसीकरण केंद्र उभारा -सखाराम बोबडे पडेगावकर

बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोना लसीकरण केंद्र उभारा -सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधि

उपजीविकेसाठी दिवसभर बारा महिने रानोमाळ फिरणार्‍या बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोणा लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी तहसिलदारामार्फत आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी नुकतेच गंगाखेड तहसिलदार मार्फत निवेदन आरोग्यमंत्र्यांना पाठवले .या निवेदनात म्हटले आहे की मागील काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे . ज्येष्ठ व्यक्ती सह अठरा वर्षाखालील युवकांनाही लस उपलब्ध झालेली आहे.

पण लस घेण्यासाठी व्यक्ती जागेवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या बारा बलुतेदार पर्यंत लस अद्याप पोहोचली नाही.

कोरोणाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी ही लस या सर्व व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने मेंढपाळ, मच्छीमार , चांभार , परीट, लोहार, माती कामगार, बांधकाम कामगार, कैकाडी, गोंधळी ,वासुदेव, रामोशी, न्हावी, सुतार, कुंभार, जडीबुटीवाले यांच्यासारखा बारा बलुतेदाराकडे ही लस पोहोचणे आवश्यक आहे .

तरी यासाठी प्रशासनाने याचे नियोजन करू कोरोणाचा समूळ नायनाट करण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र उभारावी अशी मागणी सखाराम बोबडे पडेगावकऱ राहुल साबणे यांनी केली आहे .ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील शेकडो बारा बलुतेदारांना याचा लाभ होणार आहे.

Views: 541
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – आ. चंद्रकांतदादा पाटील !!

लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद - आ. चंद्रकांतदादा पाटील !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)