• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

युती आघाडीमुळे अनेक इच्छुकांच्या मनोरथांवर पाणी फिरवणार !

माणगंगा by माणगंगा
December 17, 2025
in Uncategorized
0
निष्ठावंत कवडीमोलगद्दार रिटर्न अनमोल!ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

युती आघाडीमुळे अनेक इच्छुकांच्या मनोरथांवर पाणी फिरवणार !

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांसाठी अखेर निवडणूक आयोगाला मुहूर्त सापडला. महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी मतदान होऊन १६ जानेवारी १६ रोजी निकाल लागणार आहेत. अनेक महापालिकात ८ ते १० वर्षांनी निवडणूक होत असल्याने या निवडणूकी बाबत उत्सुकता व चूरस लागली होती.

तब्बल आठ दहा वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. या कालावधीत अनेक भावी नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाची स्वप्नं पहिली. ती स्वप्नं साकार व्हावीत म्हणून दरवर्षी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी असंख्य उपक्रम हाती घेतले, काही ना काही निमित्त शोधून मतदारांवर भेट वस्तूंचा वर्षाव केला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला. निवडणुका लांबत गेल्याने हा खर्च वर्षांगणिक वाढतच गेला. आज ना उद्या निवडणूक लागेल व आपण निवडणूक लढवून जिंकून आल्यावर हा खर्च दामदुपटीने वसुल करू! हा वेडा आशावाद या भावी नगरसेवकांना होता. त्यामुळे ते मृगजळमागे धावत होते.

अखेर निवडणूक जाहीर झाली. आणि भावी व माजी नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला. आत्ता आपले स्वप्नं साकार होत असल्याचे भासत असताना दुधात मिठाचा खडा पडला. स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या राणा भीमादेवी थाटात गर्जना करणारे पक्ष युती-आघाडी करण्याची भाषा बोलू लागले. त्यामुळे आपापल्या पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्याचे मनसूबे रचणारे कार्यकर्ते तोंडघशी पडले. भाजपा व शिंदे सेनेची युती होणार असल्याने जे इच्छुक उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपात गेले वा भाजपातून अन्य पक्षात गेले त्यांना जागा वाटपाचा फटका बसणार आहे. तोच प्रकार शिवसेना उबाठा, मनसे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या बाबतीत होणार आहे. त्यांच्या जागा वाटपात ज्या जागा मनसेला जातील त्या जागी इच्छुक असलेल्या व गेली आठ वर्षे वारेमाप खर्च केलेल्या उमेदवारांच्या अपेक्षा मातीमोल होणार आहेत. पॅनल पद्धतीमुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवताही येत नसल्याने त्यांची अवस्था “सहन होत नाही व सांगताही येत नाही” अशी झाली आहे. त्यामुळे असे इच्छुक नाराज होतात व इतर पक्षाशी हातमिळवणी करून स्विकृत नगरसेवक पदी वर्णी लावण्याचा प्रयत्न करतात.

एकंदरीत या निवडणूकित पैश्याचा पाऊस कोसळणार आहे. त्यात उमेदवार, डमी उमेदवार, मतदार व मध्यस्थी करणारे दलाल नेते मस्त मजा करणार आहेत. जनतेच्या विकासापेक्षा कोण किती जास्त पैसे उधळतो? यावरच या निवडणुकीचे यश अपयश ठरणार आहे.

Views: 58
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत...........एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत........ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)