• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पोकळी लगेच भरून निघते…चव्हाण साहेब ही व्हाण तुम्हीच सांभाळा !ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 25, 2025
in Uncategorized
0
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

पोकळी लगेच भरून निघते…चव्हाण साहेब ही व्हाण तुम्हीच सांभाळा !ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

एक बोडारे गेला म्हणून शिवसेना खिळखिळी झाली, असे वृत्त एका पेड वाहिनीने दिले. काल कल्याण कोळसेवाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एका क्षणात ही पोकळी भरून निघाली. विज्ञानाचा एक नियम आहे की, ती लगेच पोकळी भरून काढते.बोडरेसारख्या सारख्या नेत्यांना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पक्षाला मानणारे मतदार निवडून देतात. त्यांना डोक्यावर बसवतात. आणि हे नेते स्वतःला स्वयंभू समजून दुसऱ्या पक्षात जाऊन त्या लोकांच्या कानात मुततात. नव्हे निष्ठेची विष्ठा करतात. आपल्या भाग्यविधात्या पक्षाचा घात करतात.पक्ष यांना नगरसेवक, विरोधी पक्ष नेतेपद, सभागृह नेते पद, इतकेच नव्हे तर उपमहापौरपदा पर्यन्त नेतो, हे कमी म्हणून तीन वेळा आमदारकीची उमेदवारी, पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख पद देतो, एकाच घरात तीन तीन नगरसेवक देतो त्या पक्षाशी गद्दारी करताना यांना लाज कशी वाटत नाही ?

गेली तीस वर्षे सर्व पदे उपभोगली, आर्थिक लाभ घेतले, त्याने ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपात उडी मारली, यांत त्याचा निव्वळ वैयक्तिक स्वार्थच आहे. याला जर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली नसती तर हा कधीच शिंदे गटात गेला असता. पक्ष नेतृत्वाने डोळे बंद करून ठेवलेल्या विश्वासाचा महाघात केला. अश्या बेईमान व्यक्तीस भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाने प्रवेश देऊन पाप आपल्या पदरात घेतले. हे पाप भाजपला घेऊन बुडणार आहे. ज्या प्रभागात भाजपाशी दोन हात केले, त्याच प्रभागात भाजपशी हात मिळवणी करणारा हा घात करणार नाही ?

याची काय गॅरंटी?प्रभागातील जनतेला बोडारे बंधुचा नकली व स्वार्थी चेहरा दिसला आहे. निलेश बोबडे सारख्या भाजपनिष्ठ कार्यकर्त्यावर केलेले अत्याचार तेथील मतदार विसरलेले नाहीत. नरेंद्र राजानी, जय कल्याणी, कै. गोटया पाटकर, हरेश कृष्णानी सारखे अनेक कट्टर भाजपा कार्यकर्ते या प्रभागात आहेत, ते या उपऱ्याचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन मिरवतील हे कसे शक्य आहे ? संपूर्ण प्रभागातील सर्व जागा म्हणे बोडारेला देणार आहेत, मग ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी कष्ट केले, निष्ठेने सक्रिय राहिले, ते काय बोडारेच्या सतरंज्या उचलतील का ? याचा विचार भाजपने करायला हवा. मग या प्रभागातील शिंदे सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी बोडरेच्या घरी भांडी घासायची का ?मुळात धनंजय असो की चंद्रकांत बोडारे असो त्यांनी अनुक्रमे भाजपा व शिंदे सेना का गाठली. चंद्रकांत बोडरेचा विषय जुना झाला.

परंतु हा धनंजय बोडारे, ज्याला लोक आदराने वा त्यांच्याच आग्रहामुळे आबा म्हणत त्याने केसाने गळा का कापला हे जाणून घेणे महत्वाचे आहे.सरिता खानचंदाणी आत्महत्येतील एक संशयित आरोपी म्हणून धनंजय बोडारेवर गुन्हा दाखल आहे. तीन दिवसापूर्वी याच प्रकरणातील एक संशयित आरोपी राज चांदवणीचे अपील उच्च न्यायालयात नामंजूर झाले. त्यामुळे घबराट झालेल्या बोडारेची नकली निष्ठा गळून पडली. आयुष्यभर माल खाल्ला, फळं चाखली आणि एका गुन्ह्यातील अटकेच्या भीतीने याची पाचावर धारण बसली. कुठे गेली ती निष्ठा व आईची उपमा? कृष्णा देसाई हत्येतील कारावास भोगलेले, मिसामध्ये कारवास भोगलेल्या शिवसैनिकांनी कधीच असा विचार केला नाही. त्यात आनंद दिघे साहेबांपासून साबीरभाई शेख, आमचे रमेश मुकणे असे किती तरी सैनिक आहेत.

माझ्यावर शिंदे गटातील एकाने खोटा गुन्हा दाखल केला तर मी पळून न जाता खुद्द पोलीस ठाण्यात पहाडासारखा हजर राहून पोलिसांना आव्हान दिले की मला अटक करा. वरील पैकी कोणीही अटक टाळण्यासाठी विष्ठा केली नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांचे आदर्श उदाहरण आहे. ते 100 दिवस कारागृहात राहिले परंतू पक्ष सोडण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही म्हणून आज संजय राऊत हे निष्ठावंतांचे आदर्श आहे. चिक्की घोटाळ्यात अडकवलेले सुरज चव्हाण हे देखील असेच उदाहरण सांगता येईल.

संजय राऊत यांनी अशी शरणागती पत्करली असती तर ते केंद्रात मंत्री असते.आणि आमचे हे रणछोडदास बोडारे अटक टाळण्याबरोबर आपले नगरसेवक पद व राजकीय वाटचाल सुरू ठेवण्यासाठी भाजपावासी झाले.जास्तीत जास्त काय झाले असते, अटक होऊन जामीनवर सुटले असते. परंतु तेव्हढीही झळ सोसण्याची यांची तयारी नव्हती. उद्या भाजपात जाऊनही हे पराभूत झाले तर भाजपाला टांग देऊन ते शिंदे सेनेत जाणार नाहीत, याची काय गॅरंटी ? भाजपला हा तोहफा मुबारक.चव्हाण साहेब ही व्हाण तुम्हीच सांभाळा. आमची शिवसेना बोडारे मुक्त केल्याबद्धल आपले सतशः आभार लेखक

Views: 67
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राज्यपालांचे ‘हे’ पत्र संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील काळ्या अध्यायाचे स्मरण देते… !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

राज्यपालांचे 'हे' पत्र संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील काळ्या अध्यायाचे स्मरण देते… !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)