• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गॅस एजन्सी कडून गॅस धारकांची पिळवणूक…. गॅस घेण्यासाठी दिवसभर करावी लागतेय प्रतीक्षा.

माणगंगा by माणगंगा
December 26, 2025
in Uncategorized
0
गॅस एजन्सी कडून गॅस धारकांची पिळवणूक…. गॅस घेण्यासाठी दिवसभर करावी लागतेय प्रतीक्षा.

गॅस एजन्सी कडून गॅस धारकांची पिळवणूक…. गॅस घेण्यासाठी दिवसभर करावी लागतेय प्रतीक्षा.

आटपाडी तालुक्यांमध्ये इंडियन गॅस एजन्सी आटपाडी , भारत गॅस एजन्सी खरसुंडी, एचपी गॅस एजन्सी दिघंची अशा गॅस एजन्सी आहेत. तर कलेढोण ता. खटाव येथील भारत गॅस एजन्सी चे काही कनेक्शन झरे परिसरामध्ये आहेत ,तर वरकुटे येथील इंडियन गॅस एजन्सी चे काही कनेक्शन आहेत.

तसेच भारत गॅस एजन्सी म्हसवड या एजन्सीचे सुद्धा कनेक्शन या परिसरामध्ये आहेत. परंतु सध्या इंडियन गॅस एजन्सी आटपाडी व भारत गॅस एजन्सी खरसुंडी यांच्याकडे जास्त कनेक्शन आहेत . या दोन्ही गॅस एजन्सीच्या गॅस सिलेंडरच्या गाड्या आठवड्यातून दोन वेळा झरे परिसरामध्ये येत असतात.

भारत गॅस एजन्सी खरसुंडी ची गाडी सकाळच्या सत्रामध्ये येत असते. तर इंडियन गॅस एजन्सी च्या गाडीची गॅरंटी नसते. दिवसभरात कधी येऊ शकते त्यामुळे ग्राहकांना दिवसभर गॅस घेण्यासाठी मोकळा सिलेंडर घेऊन बस स्थानकावर किंवा एखाद्या दुकानाच्या समोर बसावे लागते. त्या गाडीची वाट पहावी लागते यामुळे नागरिकांचा दिवस ना दिवस वाया जातो. या परिसरामध्ये सर्वच शेतकरीवर्ग आहे.आणि शेतीचा कामधंदा सोडून गॅस घेण्यासाठी गाडीची वाट पाहून राहावे लागते. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे.

याबाबत इंडियन गॅस एजन्सी च्या मालकांना अनेक वेळा अनेक नागरिकांनी सांगितले की सरासरी सकाळच्या सत्रात गॅसची गाडी पाठवून देत जावा. परंतु या गोष्टीकडे गॅस एजन्सी चे मालक सतत कानाडोळा करीत आहेत .त्यामुळे घरची व शेतीची कामे सोडून गॅस सिलेंडर घेण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. गाडी कधी येईल सांगता येत नाही. एजन्सी मालकाकडे किंवा वाहन चालकाकडे फोन द्वारे संपर्क केला असता अर्ध्या तासात आलो, पंधरा मिनिटात आलो अशी उत्तरे दिली जातात .परंतु दिवसभर गाडी घेत नाही व सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांना दिवस दिवस काम धंदा सोडून वाट पाहत बसावे लागत आहे.

याबाबत गॅस एजन्सीच्या मालकाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत ,तेवढ्यापुरते एखादा दुसरा दिवस गाडी वेळेवर येथे पुन्हा मागले दिवस पुढे अशी अवस्था सतत होत असते. अनेक वेळा ड्रायव्हर कामगार व मालक यांच्याशी नागरिकांची याबाबत बाचाबाची सुद्धा झालेली आहे.ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग गावांमध्ये जास्तीत जास्त 11 ते 12 वाजेपर्यंत थांबत असतो. परंतु या वेळेत इंडियन गॅस एजन्सी ची गाडी येत नाही.

कधी दोन वाजता येते कधी तीन वाजता येते कधी पाच वाजता येते अशी अवस्था असल्याने गॅस सिलेंडर घेण्यासाठी दिवसांन दिवस नागरिकांना वाट पहावी लागते. यामध्ये गॅस एजन्सीने कुठेतरी बदल करावा सर्वसाधारणपणे तालुक्याच्या शेवटच्या टोकाला अकरा ते बारा वाजेपर्यंत सिलेंडरची गाडी यावी व नागरिकांना सिलेंडर मिळावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.

जर गॅस एजन्सी मालकाला वेळेचे बंधन ठेवता येत नसेल तर त्यांनी जवळच्या म्हणजेच वरकुटे ता. माण येथील एजन्सीकडे या परिसरातील कनेक्शन ट्रान्सफर करावीत अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.

Views: 74
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
निंबवडे जि. प. गटामध्ये पक्ष प्रवेशाची स्पर्धा….. काल भाजप,  आज शिवसेना पुन्हा भाजप प्रवेश…..

निंबवडे जि. प. गटामध्ये पक्ष प्रवेशाची स्पर्धा..... काल भाजप,  आज शिवसेना पुन्हा भाजप प्रवेश.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)