करगणी जिल्हा परिषद गटामध्ये भाजप च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर,युवा नेते दिग्विजय देशमुख (जय दादा), भाजप नेते जयवंत भाऊ सरगर, भाजपा ता.अध्यक्ष दादासाहेब हुबाले, भाजप मोर्चा जिल्हा अध्यक्ष अक्षयराज माने, मार्केट समिती संचालक विष्णुपंत अर्जुन उपस्थित राहणार आहेत
तरी दिनांक 2 जानेवारी २०२६ रोजी “श्रीराम मंदिर” करगणी येथे सायंकाळी ०६:०० वा. सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थीत राहावे असे आव्हान भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी करगणी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळीनी उपस्थित राहावे.


