• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अशा स्वयंसेविकानी  ‘अशा ‘चित्रपटाचा आनंद लुटला……साध्य फाउंडेशनने  केला नारीशक्तीचा सन्मान

माणगंगा by माणगंगा
January 2, 2026
in Uncategorized
0
अशा स्वयंसेविकानी  ‘अशा ‘चित्रपटाचा आनंद लुटला……साध्य फाउंडेशनने  केला नारीशक्तीचा सन्मान

    आटपाडी प्रतिनिधी 

आटपाडी येथील सिद्धनाथ चित्रपट ग्रहांमध्ये अशा स्वयंसेविकाच्या जीवनावरील ‘अशा’ चित्रपट आज प्रसिद्ध होणार होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त साधत साध्य फाउंडेशनच्या वतीने एडवोकेट विद्याताई मोटे यांनी तालुक्यातील अशा स्वयंसेविका यांना हा चित्रपट मोफत दाखवण्याचे ठरवले .

 आज नवीन वर्षाच्या शुभमुहूर्ता वर ‘अशा’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटासाठी तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकेना सिद्धनाथ थिएटरमध्ये आटपाडी येथे हा चित्रपट साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष ॲड.विद्यालय मोटे यांनी हा चित्रपट सर्व आशा स्वयंसेवीकांना मोफत दाखवण्यात आला. 

या चित्रपटांमध्ये अशा स्वयंसेविकेचे काम काय असते कोण कोणत्या गोष्टीचा संघर्ष करावा लागतो या सर्व घटना या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आल्या आहेत आणि प्रत्यक्षात अशा स्वयंसेविका अनेक कठीण परिश्रम करून आपली सेवा बजावत असतात .

तर यांच्याच जीवनावरील हा चित्रपट असल्याने साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा एडवोकेट विद्याताई मोटे यांनी हा चित्रपट अशा स्वयंसेविका यांना मोफत दाखवण्याचे ठरविले होते.  व ते आज प्रत्यक्षात सर्व आशा सेविकांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला.

   आटपाडी येथील सिद्धनाथ चित्रगृहात  तालुक्यातील आरोग्य विभागात शेवटचा घटक म्हणून तळागाळात काम करणाऱ्या आशा सेवीकांचा सन्मान साध्य फाउंडेशनच्या सर्वेसर्वा ॲड. विद्याताई मोटे यांच्या हस्ते पार पडला, यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. साधना पवार  सिने अभिनेते  विजय देवकर  व आरोग्य विभागातील आदि मान्यवर उपस्थितीत होते…खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात सामान्य माणूस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील दुवा बनून काम करणाऱ्या आशा सेविकाना नुकताच प्रदर्शित झालेला “आशा” नावाचा सिनेमा दाखवून त्यांच्या कामाचा गौरव केला.

फोटो… सिद्धनाथ चित्रपटगृहाच्या बाहेर ॲड विद्याताई मोटे व आशा स्वयंसेविका 

Views: 89
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ४५,डॉ. प्रफुल्ल मोकद्दम,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)