• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांची कौतुकास्पद शैक्षणिक बांधिलकी..

माणगंगा by माणगंगा
January 2, 2026
in Uncategorized
0
सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांची कौतुकास्पद शैक्षणिक बांधिलकी..

सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांची कौतुकास्पद शैक्षणिक बांधिलकी..

सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांनी नुकतेच जि. प. शाळा नंबर १ व जि. प. शाळा नंबर २, तसेच आयुष्मान आरोग्य मंदिर सैतवडेला भरीव सहकार्य केले. जिल्हा परिषद शाळा नं. १ ला ग्रामपंचायतीच्या वतीने टी. व्ही. व स्वखर्चाने प्रिंटर दिला.

आयुष्मान आरोग्य मंदिर सैतवडेला ग्रामपंचायत कडून लॅपटॉप व प्रिंटर स्वखर्चाने दिला.

जि.प.शाळा नं. २ ला ग्रामपंचायत कडून टी. व्ही. व प्रिंटर स्वखर्चाने दिला.यावेळी जि. प. शाळा एकचे ज्ञानेश्वर ढाकणे, ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार प्रक्षाळे, उपसरपंच सुवेश चव्हाण, जि. प. शाळा नंबर दोनच्या मुख्याध्यापिका स्नेहा जाधव, कानडे मॅडम पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नियती कदम, मनोज सावंत, श्री मोहन तांबे( आरोग्य सहाय्यक ),प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या धनश्री विष्णू पावरी (समुदाय आरोग्य अधिकारी,उपकेंद्र सैतवडे,आशा सेविका प्रणाली पवार,सुजाता खापले,पूनम पवार आदी उपस्थित होते) तसेच या दोन्ही शाळांना पाण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून पाण्याची टाकीही प्रदान केली.

शाळांना या शैक्षणिक मदतीमुळे ऑन लाईनची कामे करणे सुलभ होणार आहे. शैक्षणिक गरजाकडे विशेष लक्ष देवून त्याना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडविण्याबरोबर प्रसंगी पदरमोड करुन शाळांना भरीव सहकार्य केल्याबद्दल सरपंच साजिद शेकासन यांचे पालक वर्गातून तसेच शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ.श्रुती कदम यांनीही या विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Views: 21
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा .राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा . सादिक खाटिक

राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा .राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा . सादिक खाटिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)