• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मोर्वा शाळेत अवतरल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले”बालिका दिनानिमित शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन “

माणगंगा by माणगंगा
January 5, 2026
in Uncategorized
0
मोर्वा शाळेत अवतरल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले”बालिका दिनानिमित शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन “

मोर्वा शाळेत अवतरल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले”बालिका दिनानिमित शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन ”

मुंबई :- प्रतिनिधी

मीरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक 24 मोर्वा पांडुरंग राजाराम म्हात्रे या शाळेमध्ये बालिका दिनानिमित्त चक्क क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अवतरल्या होत्या. निम्मित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने वेशभूषा ,नाटक,वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी लामखडे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून केला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका कल्पना भोई यांनी प्रतिमेला पुष्पहार प्रदान केला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका मंदाकिनी लामखडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष ,त्यांच्या आदर्श व कष्टमय कार्याची माहिती दिली. त्यानंतर शाळेत आयोजित वेशभूषा स्पर्धेची सुरवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी कोणी शेतकरी, कोणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता जिजामाता,झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले यांची तर कोणी राजकीय नेते, तर विविधतेत एकतेचे दर्शन घडवणारे दक्षिण,गुजराती,महाराष्ट्रीयन ,बंगाली असे विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. यामध्ये बालिका दिनाच्या निमित्ताने साकारण्यात आलेली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. जणू स्वतः सावित्रीबाईच शाळेत आवतरीत झाल्या असाव्यात.

यानिमित्ताने मूल्यांवर आधारित नाटिका सादर करण्यात आली. यातील सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे नाटकाचे सादरीकरण केले. तसेच यावेळी वकृत्व स्पर्धेची आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवताना आपल्या वक्तृत्वात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवनाची माहिती श्रोत्यांना दिली. या विविध स्पर्धांमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार आरती कोळी मॅडम यांनी मानले.

सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी मुख्याध्यापिका लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मिष्ठा ढोकणे मॅडम,अमोल सोळंकी सर, योगेश्वरी देशमुख मॅडम,आरती कोळी मॅडम, ज्योती बारे मॅडम ,प्रीतम जाखरे व शाळा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Views: 37
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शहर झोपेत आहे की जागं ? निवडणूक उत्तर देईल– सुराज साधना सुरेश कुटे (संस्थापक अध्यक्ष “सुराज्य निर्माण प्रतिष्ठान”)

शहर झोपेत आहे की जागं ? निवडणूक उत्तर देईल-- सुराज साधना सुरेश कुटे (संस्थापक अध्यक्ष "सुराज्य निर्माण प्रतिष्ठान")

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)