• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मालेवाडीच्या तरुणांची कौतुकास्पद सामाजिक बांधिलकी.. लोक वर्गणीतूनरस्त्याची दुरुस्ती

माणगंगा by माणगंगा
January 6, 2026
in Uncategorized
0
मालेवाडीच्या तरुणांची कौतुकास्पद सामाजिक बांधिलकी.. लोक वर्गणीतूनरस्त्याची दुरुस्ती

मालेवाडीच्या तरुणांची कौतुकास्पद सामाजिक बांधिलकी.. लोक वर्गणीतून
रस्त्याची दुरुस्ती

मालेवाडी.. तांदुळवाडीच्या अत्यंत खराब रस्त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. पण संवाहनधारकास प्रचंड त्रास होत होता. अखेर गावातील तरुण पुढे आले आणि रस्त्याची दुरूस्ती करूनच ते थांबले. तरूण एकत्र आले तर काय करु शकतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण होय. प्रवाशांकडून या रस्ता दुरुस्तीमुळे नागरीकांच्या कडून कौतुक केले जात आहे. सविस्तर माहिती अशी की तांदूळवाडी या वाळवा येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा पासून अडीच किमी अंतरावर मालेवाडी ता वाळवा हे गाव असून या गावातून गोटखिंडी बावची येथे वाहणं व प्रवासी नागरिक ये जा करत असतात मात्र तांदूळवाडी ते मालेवाडी रस्ता अत्यंत खराब झाला होता

या बाबत येथील स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्ते यांनी वारंवार पाठपुरावा जिल्हा परिषद कडे केला पण त्यांच्या कडून दुर्लक्ष होत गेले मुळे मालेवाडी गावांतील तरूण तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुरेश घोरपडे, पोलिस पाटील सलिम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य सरदार माने , माणिक पाटील, प्रदिप कोळेकर, विलास कोकाटे, भास्कर पाटील, रविंद्र माने , शहाजी खंडागळे, प्रमोद जाधव अजित क्षिरसागर, यांनी गावांतील लोकांच्या कडून लोकवर्गणी गोळा करून सिमेंट काँक्रीट च्या मिश्रणाणे रस्त्यावरील खड्डे मुजवून रस्ता सुरक्षित केला त्यामुळे वाहणं धारक , प्रवासी, व नागरिक त्या तरूणांचे कौतुक करत आहेत चौकट लोकमत ने वारंवार या खराब रस्त्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते त्यामुळे मालेवाडी गावांतील तरूणांनी एकजूट केली हा निर्णय घेतला असे मत गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश घोरपडे यांनी सांगितले आणि लोकमत मुळेच झाले असे त्यांनी सांगितले फोटो व्हाॅटसप वर टाकत आहे.

लोकवर्गणी दिलेले व कौतुकास पात्र ठरलेले ग्रामस्थ पुढीलप्रमाणे आहेत.सुरेश घोरपडे, सलीम मुल्ला, रवींद्र माने, सरदार माने,संजय शेवाळे, नामदेव महाडिक, सचिन रासकर, धनाजी माने, आशिष पाटील, भास्कर पाटील, अर्जुन पाटील तांदुळवाडी, विलासराव कोळेकर,राजाभाऊ वाजे, प्रकाश खंडागळे, किरण बाळू माने, प्रियदर्शन मेथे, धनाजी क्षीरसागर,बाबासाहेब बांडे,आनंदा हुजारे, प्रकाश यादव, सचिन कोकाटे,जयसिंग पाटील सर,दत्तात्रय क्षीरसागर, अभिजीत पाटील,लक्ष्मण क्षीरसागर,नामदेव शिंदे सर,विजय जाधव, विनायक वाजे,सचिन वाघमारे,रामभाऊ वाजे,महादेव पाटील, प्रमोद जाधव,प्रशांत वाजे,हनुमान सूर्यवंशी,नितीन जाधव,सर्जेराव पाटील,संदीप कोकाटे,विजय घोरपडे,तुषार पाटील,अनिल वाजे,नामदेव सूर्यवंशी,कृष्णात माने, विजय शामराव घोरपडे,सुनील वाजे,प्रदीप कोळेकर,मधुकर पाटोळे,धनाजी पाटोळे,रायसिंग पाटील,तानाजी माने,महेश सूर्यवंशी,हंबीरराव तातोबा जाधव, माणिक पाटील,आदिनाथ पाटील

Views: 36
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
विश्वविजेत्या क्रिकेट संघासाठी राष्ट्रपतींचे रिसेप्शन : शाबासकी आणि मेमो…, उमेश काशीकर यांचे मनोगत !!

विश्वविजेत्या क्रिकेट संघासाठी राष्ट्रपतींचे रिसेप्शन : शाबासकी आणि मेमो..., उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)