• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पानवन येथे सोनिया गोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

माणगंगा by माणगंगा
January 10, 2026
in Uncategorized
0
पानवन येथे सोनिया गोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

पानवन येथे सोनिया गोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे लोकप्रिय कार्यशील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पानवन येथे विविध विकास कामांचा शुभारंभ सोनिया ताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आला

कार्यक्रमासाठी सोनियांताई गोरे , माजी जिल्हा कृषी सभापती शिवाजीराव शिंदे ,लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे माण तालुका कृषी सभापती ब्रह्मदेव पुकळे पानवन गावच्या कार्यशील सरपंच जयश्री नाना शिंदे , गोरख परशू शिंदे अध्यक्ष , डॉ नाना शिंदे माजी सरपंच धुळेश्वर शिंदे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे जनप्पा शिंदे शंकर तुपे आण्णा जीवबा नरळे बाबा शिंदे जगन चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते पानवन जिल्हापरिषद शाळा दुरुस्ती , ग्रामपंचायत इमारत बांधणे , तलाठी कार्यालय बांधणे , घुणेवस्ती रस्ता मोरी बांधणे , दलीत वस्ती रस्ता , घुणेवस्ती रोहित्र उभारणे , देवाचे शेत शिदोबा मंदिर रोहित्र उभारणे , रामोशवाडी रोहित्र उभारणे , शिवराम शिंदे रोहित्र , पुजारखडी रोहित्र उभारणे सिद्धन मंदिर सभा मंडप बांधणे नागोबा पानवन रस्ता साकव बांधणे रामोशवाडी रस्ता साकव बांधणे अशा कोट्या विधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले

अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या. ग्रामपंचायत इमारत , तलाठी ऑफिस असे महत्वाच्या प्रश्न लाडके मंत्री जया भाऊ यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याचा आनंद पानवन ग्रामस्थांतून व्यक्त होत होताअनेक रस्ते , पूल , छोटे साकव , वेगवेगळ्या वस्त्यातून रोहित्र असे अनेक प्रश्न समस्या या जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मार्गी लागले अशी भावना पान वन ग्रामस्थांतून होत आहे या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी ग्रामविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे व मंजूर केल्याला कामाचे कौतुक करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले

Views: 114
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दोन किलोमीटरच्या मुरमीकारण रस्त्यावर माती वापरली तरीही ग्रामपंचायतने न हरकत दाखला दिला कसा ? 13 लाख 97 हजार 227 रुपयेचा खर्च मातीत….

दोन किलोमीटरच्या मुरमीकारण रस्त्यावर माती वापरली तरीही ग्रामपंचायतने न हरकत दाखला दिला कसा ? 13 लाख 97 हजार 227 रुपयेचा खर्च मातीत….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)