• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महानगरपालिका निवडणुकांबाबत सत्य वार्तांकन का होत नाही? – पत्रकारितेवर गंभीर प्रश्नएडवोकेट चंद्रकांत निकम अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
January 18, 2026
in Uncategorized
0
महानगरपालिका निवडणुकांबाबत सत्य वार्तांकन का होत नाही? – पत्रकारितेवर गंभीर प्रश्नएडवोकेट चंद्रकांत निकम अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे मनोगत

महानगरपालिका निवडणुकांबाबत सत्य वार्तांकन का होत नाही? – पत्रकारितेवर गंभीर प्रश्नएडवोकेट चंद्रकांत निकम अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांचे वार्तांकन करण्यात आले.मात्र या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्न जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात आहेत का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.*खरंच हे यश* – भाजपाच्या नवीन कार्यकर्त्यांमुळे जनतेला केलेल्या स्थानिक विकासकामांमुळे की जवळपास प्रत्येक महानगरपालिकेत इतर पक्षांतील माजी आमदार, खासदार, नगरसेवक मोठ्या प्रमाणावर पक्षात घेऊन मिळवलेले आहे ?

याबाबत पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारलेले दिसत नाहीत.*मुंबईचे वास्तव* – मुंबई महानगरपालिकेत भाजप याआधी ८३ जागांवर होता.यावेळी उद्धव ठाकरे गट, काँग्रेस इतर पक्षांतील माजी नगरसेवक तसेच शिंदे गटाची मदतहे सर्व असूनही भाजप फक्त ८९ जागांपर्यंत पोहोचला, म्हणजेच केवळ ६–७ जागांची वाढ झाली. तरीदेखील हे निकाल “जनतेचा प्रचंड कौल” म्हणून मांडले जात आहेत.*मग प्रश्न असा आहे की* – किती नवीन भाजप कार्यकर्ते नगरसेवक झाले ?किती इतर पक्षातून आलेले उमेदवार निवडून आले ?सरकारी यंत्रणांचा दबाव, चौकशीची भीती, सत्तेचा गैरवापर — यावर चर्चा का होत नाही ?*पत्रकारितेची जबाबदारी” – लोकशाहीत पत्रकारिता ही चौथा स्तंभ आहे.सत्तेची बाजू मांडणे नव्हे, तर सत्तेला प्रश्न विचारणे हे तिचे कर्तव्य आहे.

आज जर हे प्रश्न विचारले जात नसतील,तर उद्या जनतेचा मुख्य प्रवाहातील मीडियावरचा विश्वास आणखी कमी होईल आणि वर्तमानपत्रे व न्यूज चॅनेल्स अप्रासंगिक ठरण्यास माध्यमे स्वतःच जबाबदार राहतील.*नम्र पण ठाम आवाहन* – तमाम पत्रकार बंधू व संपादकांना विनंती आहे की आकड्यांच्या पलीकडचं सत्य जनतेसमोर आणावे.“विकास” आणि “पक्षांतर” यातील फरक स्पष्ट करावा.सत्ताधाऱ्यांना कठोर, थेट आणि निर्भीड प्रश्न विचारावेत कारण सत्य दाखवणारा आरसाच लोकशाही जिवंत ठेवतो.

Views: 90
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माननीय खासदार श्री. नरेश मस्के, ठाणे लोकसभा यांना एडवोकेट चंद्रकांत निकम – अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे निवेदन

माननीय खासदार श्री. नरेश मस्के, ठाणे लोकसभा यांना एडवोकेट चंद्रकांत निकम - अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)