• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कविवर्य माजी आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी वडजल येथे कवी संमेलन

माणगंगा by माणगंगा
January 20, 2026
in Uncategorized
0
कविवर्य माजी आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी वडजल येथे कवी संमेलन

कविवर्य माजी आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी वडजल येथे कवी संमेलन

दहिवडी.प्रतिनिधी जयराम शिंदे

माणदेशाचा जलदाता कविवर्य माजी आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी वडजल येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती अभय धोंडीराम वाघमारे यांनी दिली माणदेशाचा जलदाता माजी आमदार कविवर्य धोंडीराम वाघमारे( दादा) यांच्या 11 स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता वडजल ता. माण येथील धोंडीराम वाघमारे समाधी स्थळ येथे “गालावरील हास्य आणि डोळ्यातील धारा”.. कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या कवी संमेलना साठी राज्यातील मान्यवर कवी विजय चोरमारे (कोल्हापूर) नितीन चंदनशिवे (दंगलकार) सुरेश शिंदे (मंगळवेढा) प्रकाश होळकर (लासलगाव) प्रशांत मोरे (नवी मुंबई) भरत दौंडकर (पुणे) नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर) तुकाराम धांडे (इगतपुरी) खलील शेख (करमाळा) इंद्रजीत घुले (मंगळवेढा) हे उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत

तरी माणदेशवासियांनी कविवर्य धोंडीराम वाघमारे दादांना आदरांजली वाहण्यासाठी या कवी संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन अभय वाघमारे यांनी केले आहे

Views: 37
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
खुदाई खिदमदगार खान अब्दुल गफ्फार खान लोकभवनावर

खुदाई खिदमदगार खान अब्दुल गफ्फार खान लोकभवनावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)