• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खुदाई खिदमदगार खान अब्दुल गफ्फार खान लोकभवनावर

माणगंगा by माणगंगा
January 20, 2026
in Uncategorized
0
खुदाई खिदमदगार खान अब्दुल गफ्फार खान लोकभवनावर

*खुदाई खिदमदगार खान अब्दुल गफ्फार खान लोकभवनावर*

उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

स्वातंत्र्य लढ्यातील एक बुलंद नाव – ‘सीमांत गांधी’, ‘सरहद्द गांधी’, ‘फ्रॉन्टियर गांधी’ म्हणून ओळखले जाणारे – खान अब्दुल गफ्फार खान यांची दिनांक २० जानेवारी ही पुण्यतिथी !सत्त्याण्णव वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभलेले व खुदाई खिदमदगार संस्थेचे संस्थापक खान अब्दुल गफ्फार खान मृत्यूच्या एक वर्ष अगोदर आजारी होते. जून १९८७ साली त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. धिप्पाड शरीरयष्टी लाभलेले गफ्फार खान तोवर वयोमानानुसार कितीतरी कृश झाले होते.

राज्यपाल डॉ शंकर दयाल शर्मा व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांची बॉम्बे हॉस्पिटल येथे भेट घेतली होती. छायाचित्रामध्ये बॉम्बे हॉस्पिटलचे विश्वस्त भरत कुमार तापडिया व डॉ बी के गोयल देखील दिसत आहेत. उपचारानंतर काही दिवस गफ्फार खान यांचा मुक्काम लोकभवन (तेंव्हा राजभवन) येथे होता.

त्यांचे चिरंजीव खान अब्दुल वली खान हे देखील त्यांच्यासोबत होते. ‘बादशाह खान’ म्हणून परिचित असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांचे दिनांक २० जानेवारी १९८८ रोजी पेशावर येथे निधन झाले. वरळीतील एका रस्त्याला खान अब्दुल गफ्फार खान यांचे नाव देण्यात आले.

Views: 73
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे राजू जानकर यांचा भाजपमध्ये प्रवेश.. आमदार पडळकर यांच्याकडून स्वागत

राष्ट्रवादीचे राजू जानकर यांचा भाजपमध्ये प्रवेश.. आमदार पडळकर यांच्याकडून स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)