• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

झरेतील सांगली जिल्हा बँकेच्या चोरीचा पर्दाफाश.. सव्वा तीन कोटींच्या मुद्देमाला सह चार आरोपी अटकेत.

माणगंगा by माणगंगा
January 21, 2026
in Uncategorized
0
झरेतील सांगली जिल्हा बँकेच्या चोरीचा पर्दाफाश.. सव्वा तीन कोटींच्या मुद्देमाला सह चार आरोपी अटकेत.

झरे ता. आटपाडी येथील जिल्हा बँकेतील चोरीचा गुन्हा.उघड.

सव्वा तीन कोटींच्या मुद्देमाला सह चार आरोपी अटकेत.

 सांगली गुन्हा अन्वेषण विभागाची कामगिरी.

 याबाबत अधिक माहिती अशी की अज्ञातांनी झरे ता. आटपाडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत ता. ७ जानेवारी रोजी मध्यरात्री खिडकीतून प्रवेश करून बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधील लॉकर चे 22 कप्पे फोडून कोट्यावधीचा ऐवस लंपास केला होता. चोरी करीत असताना त्यांनी हातमोजे वापर करून बँकेतील सीसीटीव्ही व डीव्हीआर ताब्यात घेतला होता. त्यामुळे सदरच्या चोरीचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान बनले होते. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

 त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी यंत्रणा कार्यरत केली होती त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग सांगली यांचे कडील अधिकाऱ्यांना खास गोपनीय बातमीदाराकडून पलुस येथील लॉजवर काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील काही इसम राहण्यास आले असल्याचे समजले . याबाबत अधिक चौकशी केली असता विश्वजीत विजय पाटील रा.बांबवडे याचे उत्तर प्रदेश येथे गलाई दुकान असल्याने त्याच्या ओळखीने राहुल शर्मा आपल्या अन्य साथीदारांसह याठिकाणी आला होता व त्यांनी संकेत अरुण जाधव रा. बलवडी आणि इजाज राजू आतार रा. अमरापूर यांचे कडून चोरीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध  केले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सपोनि पंकज पवार यांनी एक पथक तयार करून उत्तर प्रदेश गाठले त्या ठिकाणी संशयित आरोपी राहुल शर्मा हा ककराळा बधायु येथे १९ जानेवारी रोजी आल्याचे समजले यावेळी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असता त्याने साथीदारांच्या मदतीने झरे येथील बँकेत केलेल्या चोरीतील सोन्याची लगड पोलिसांपुढे हजर केली. त्यानंतर आरोपीसह पोलीस पथक सांगलीकडे रवाना झाले.

 दरम्यान सपोनि जयदीप केळकर गुन्हा अन्वेषण शाखा सांगली यांचे पथकास गोपनीय माहिती दाराकडून बँक चोरीतील आरोपी सोने विकण्यासाठी सांगलवाडी येथे येणार असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्कार्पिओ गाडीसह चार संशयतांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चौकशी केली असता गाडीमध्ये चांदीचे दागिने, गॅस बाटला मिळून आला त्यामुळे अधिक चौकशीत त्यांनी झरे येथील चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली.

 पोलिसांनी या प्रकरणात राहुल रंजमीश शर्मा वय 27 रा.उत्तर प्रदेश, संकेत अरुण जाधव वय 26 रा. बलवडी, इजाज राजू आतार वय 30 रा. अमनापुर यांना अटक केली असून त्यांच्याकडून  १. १. १६८ कि. गॅ. सोने लगड, २८. ५०० कि.ग्रॅ. वजनाचे चांदीचे दागिने,503 ग्रॅम सोन्याचे दागिने,महिंद्रा स्कार्पिओ गाडी, एक बनावट पिस्तूल व चार राऊंड, एक ऑक्सिजन बाटला व पाच किलो वजनाचा गॅस सिलेंडर तसेच रोख रक्कम रुपये 51 हजार 600 असा मिळून 3,२५, ५४६००/_ किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

 सदरच्या चोरीचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख श्री संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला पोलिसांच्या या कामगिरीचे बँकेचे ग्राहक व नागरिकांतून कौतुक होत आहे.

Views: 75
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पारेकरवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

पारेकरवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)