पडळकरवाडी येथे घोंगडी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “घोंगडी बैठक” पार पडली.
यावेळी भाजपा नेते रमेश (बंडूशेठ) कातुरे, राजूशेठ जानकर ,आजी माजी सरपंच,ग्र.पं सदस्य, सोसायटी सदस्य पडळकरवाडीती सर्व जेष्ठ मंडळांची मतदार बंधू भगिनी उपस्थित होते.. या बैठकीला महीलाचा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला


