• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ब्रेकिंग न्युज….मुढेवाडीतील माजी सरपंचांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

माणगंगा by माणगंगा
January 29, 2026
in Uncategorized
0
ब्रेकिंग न्युज….मुढेवाडीतील माजी सरपंचांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
IMG_20260129_202638Download

मुढेवाडीतील माजी सरपंचांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुढेवाडी ,ता. आटपाडी येथे, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच बाबासो खोत, ग्रामपंचायत सदस्य मधुकर खोत, प्रशांत मुढे, रोहित मुढे, संतोष लक्ष्मण मुढे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला..!

या प्रसंगी युवा नेते बंडूशेठ कातुरे,माजी सरपंच मोहन दाजी मुढे, शिवाजी तात्या मुढे, सतीशशेठ मुढे यांच्यासह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते….!यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

तसेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सौ. माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर आणि निंबवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार जयवंत भाऊ सरगर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले…..एकसंघ संघटन, विकासाचा निर्धार आणि जनतेचा विश्वास याच बळावर आगामी निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला..

Views: 44
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांना कोमल रहिवाशी सोसायटी उपनिबंधकानी दोन-तीन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा आपल्या ताब्यात घेतली या प्रकरणी पत्रकार जगदिश काशीकर यांचे निवेदन

मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांना कोमल रहिवाशी सोसायटी उपनिबंधकानी दोन-तीन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा आपल्या ताब्यात घेतली या प्रकरणी पत्रकार जगदिश काशीकर यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)