मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांना कोमल रहिवाशी सोसायटी उपनिबंधकानी दोन-तीन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा आपल्या ताब्यात घेतली या प्रकरणी पत्रकार जगदिश काशीकर यांचे निवेदन
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:- मुंबईतील अंधेरी – पश्चिम (भरडा वाडी, जय प्रकाश रोड) येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर सतत पाच-सहा वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर जेकेके विकली न्युज बुलेटिन फेसबुक पेज/ग्रूप तसेच व्हाटसअप चेनल सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदतीसाठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह असुन नम्र विनंती करत आहेत.
आज कोमल रहिवाशी सोसायटी, कमिटी च्या आर्थिक गैरव्यवहार तसेच ईतर प्रकरणाची सोसायटी चे रहिवाशी व आजि/माजी कमिटी सदस्य श्री धर्मेश शाह कुटुंबाच्या तक्रारीनुसार उपनिबंधक यांनी सोसायटी दोन-तिन वर्षांनी ईमारत दुरुस्ती तसेच ईतर प्रकरणामुळे पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहे.
पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीची परिस्थितीची/समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या पाच/सहा वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणारया दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी गंभीर होणार तसेच सोसायटीचा पुनर्विकास योग्य पध्दतीने होणार का ? तसेच सोसायटी मध्ये गैरव्यवहार करणारया आजि/माजि कमिटी सदस्यांवर उपनिबंधक फौजदारी कारवाई करतात का ? ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा….


