• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद..दहिवडी प्रतिनिधी: मिहीर काटकर मालिकावीर तर लंबोदर निकम उत्कृष्ट गोलंदाज..

माणगंगा by माणगंगा
January 31, 2026
in Uncategorized
0
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद..दहिवडी प्रतिनिधी: मिहीर काटकर मालिकावीर तर लंबोदर निकम उत्कृष्ट गोलंदाज..

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद..दहिवडी प्रतिनिधी: मिहीर काटकर मालिकावीर तर लंबोदर निकम उत्कृष्ट गोलंदाज..

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 6 वी 14 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्र सचिव आदरणीय मिनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये लंबोदर निकम च्या नेतृत्वाखाली सातारा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती परंतु त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

सातारा संघाने साखळी सामन्यांमध्ये सांगली, नाशिक, धुळे या संघावर मात करत बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, अंतिम सामना नाशिक शहर या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा झाला व यामध्ये सातारा संघाचा निसटता पराभव झाला, सातारा संघातील खेळाडू मिहीर काटकर यास मालिकावीर तर लंबोदर निकम यास उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिहीर काटकर हा क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडचा खेळाडू असून तुकाराम घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे तर लंबोदर निकम हा सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटाव चा खेळाडू असून विशाल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे

या संघास प्रशिक्षक विशाल निकम सर, महेश सोनवले विकास सरतापे महाराष्ट्र राज्य सहसचिव चंद्रकांत तोरणे यांचे मार्गदर्शन लाभले, संघाच्या या यशाबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी उपाध्यक्ष विलास गिरी उमन डायरेक्टर धनश्री गिरी सहसचिव चंद्रकांत तोरणे, कृषिरत्न,प्रा. विश्वंभर बाबर, आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, महेश सोनवले,विकास सरतापे,यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ब्रेकिंग न्युज…..भाजपच्या प्रचारसभेत सेना उमेदवारच्या गाडीचा स्पीकर लावल्याने संतप्त जमावाने गाडीच फोडली

ब्रेकिंग न्युज.....भाजपच्या प्रचारसभेत सेना उमेदवारच्या गाडीचा स्पीकर लावल्याने संतप्त जमावाने गाडीच फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)