• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ॲड विद्या मोटे व अहिल्या पुकळे (मेटकरी) यांची प्रचारात आघाडी … महिलांचा मिळतोय प्रतिसाद.

माणगंगा by माणगंगा
February 4, 2026
in Uncategorized
0
ॲड विद्या मोटे व अहिल्या पुकळे (मेटकरी) यांची प्रचारात आघाडी … महिलांचा मिळतोय प्रतिसाद.

ॲड विद्या मोटे व अहिल्या पुकळे (मेटकरी) यांची प्रचारात आघाडी … महिलांचा मिळतोय प्रतिसाद.

माणगंगा न्युज

घरनिकी पंचायत समिती गणातून अहिल्या शरद पुकळे मेटकरी व घरनिकी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवीत आहेत. तर निंबवडे जिल्हा परिषद गटातून उच्च शिक्षित एडवोकेट विद्या मोटे ह्या निवडणूक लढवीत आहेत.तसा विचार केला तर या दोन्हीही उमेदवारांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. अनेक उमेदवारांच्या घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी असते.

अशा घरातील किंवा नातेवाईकच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात .परंतु निंबवडे जिल्हा परिषद गटांमध्ये विद्या मोटे व अहिल्या पुकळे यांच्या पाठीमागे कोणताही राजकीय इतिहास नाही.सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली अहिल्या यांना कोणताही राजकीय वारसा नाही तर जिल्हा परिषदेच्या उमेदवार विद्या मोटे यांनाही कोणता राजकीय वारसा नाही. दोघीनाही राजकीय वारसा नसताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोघीही उतरल्या आहेत.घरनीकी पंचायत समितीला उभा असणाऱ्या अहिल्या पुकळे मेटकरी ह्या ही राजकारणामध्ये नवक्याच आहेत. तर जिल्हा परिषद च्या उमेदवार विद्या मोटे राजकारणामध्ये नवक्याचा आहेत.

अहिल्या पुकळे मेटकरी यांचे वडील समाज कार्यामध्ये सक्रिय असतात. परंतु सासरी पती-सासरे यांना कोणालाही राजकारणाचा छंदही नाही अशा नवख्या उमेदवार आहेत.जिल्हा परिषद च्या उमेदवार विद्या मोटे व घरनीकी पंचायत समितीच्या उमेदवार अहिल्या पुकळे मेटकरी यांनी गाव अन् गाव, घर अन् घर पिंजून काढले आहे प्रचारामध्ये गती घेतली आहे. अनेक ठिकाणी हळदीकुंकू समारंभाचे कार्यक्रम होत आहेत. यामधून संवाद साधला जात आहे. आणि तसा विचार केला तर घरनिकी गावचे मतदान ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

प्रचाराच्या बाबतीत विचार केला असता विद्या मोटे व आहिल्या पुकळे मेटकरी यांनी वस्ती असेल गावातील घरे असतील महिलांच्या गाठीभेटी घेणे महिलांशी संवाद साधने अशा प्रकाराचे उपक्रम राबवले आहेत.रानावनात काट्याकुट्यातून मार्ग काढत ,वाडी वस्तीला राहणाऱ्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन उमेदवारांनी आपली भूमिका काय आहे हे सर्वांना सांगितले आहे.

भविष्यात करणारी कामे सांगत आहेत व आतापर्यंत केलेल्या कामाचा नागरिकांना उजाळा देत आहेत. यामुळे त्यांच्या प्रचाराला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर चांगल्या पद्धतीचा त्यांना प्रतिसाद मिळून येत आहे. आणि अनेक नागरिकांच्या महिलांच्या अडचणी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे या दोघींनाही मतदारातून पसंती वाढली आहे.

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ॲड विद्या मोटे व अहिल्या पुकळे (मेटकरी) यांची प्रचारात आघाडी … महिलांचा मिळतोय प्रतिसाद.

विभूतवाडीची लेक तर घरनिकीची सून अहिल्या पुकळे, तर कुरुंदवाडी आजोळ असणाऱ्या ॲड .विद्या मोटे यांना प्रचारात वाढता पाठिंबा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)