• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कृष्णामाईच्या काठी साजरा झाला मानवतेचा महोत्सवमहाराष्ट्राचा ५९ व्या निरंकारी संत समागमाने दूरवर पसरवला भक्तीचा सुगंधसमापन सेवेतून ‘सेवा हीच भक्ती’चा कृतिशील संदेश

माणगंगा by माणगंगा
February 11, 2026
in Uncategorized
0
कृष्णामाईच्या काठी साजरा झाला मानवतेचा महोत्सवमहाराष्ट्राचा ५९ व्या निरंकारी संत समागमाने दूरवर पसरवला भक्तीचा सुगंधसमापन सेवेतून ‘सेवा हीच भक्ती’चा कृतिशील संदेश

कृष्णामाईच्या काठी साजरा झाला मानवतेचा महोत्सवमहाराष्ट्राचा ५९ व्या निरंकारी संत समागमाने दूरवर पसरवला भक्तीचा सुगंधसमापन सेवेतून ‘सेवा हीच भक्ती’चा कृतिशील संदेश

सांगली, दि. 11 फेब्रुवारी 2026 :कृष्णा नदीच्या पावन तीरावर सांगलीवाडी (सांगली) येथील सुमारे ३५० एकराच्या विशाल प्रांगणात महाराष्ट्राचा ५९ वा निरंकारी संत समागम अत्यंत भक्तिभाव, प्रेमभाव आणि मानवतेच्या दिव्य संदेशाने संपन्न झाला. ‘आत्ममंथन’ ही या भव्य आध्यात्मिक सोहळ्याची मुख्य थीम होती. व्यक्तीने स्वतःकडे अंतर्मुख होऊन मानवी मूल्यांचे आत्मपरीक्षण करावे, हा त्यामागील मुख्य उद्देश होता

.२४ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या चारदिवसीय समागमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. विविध भाषा, संस्कृती व प्रदेशांतून आलेले भक्त निरंकार परमेश्वराच्या स्मरणात एकरूप झाले होते.त्याचबरोबर निरंकारी साधे विवाह पध्दतीने ८२ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण परिसर अभंग, भजन, विचार प्रवचन आणि नामघोषाने भक्तिरसात न्हालेला दिसून येत होता. आजही या कृष्णाकाठच्या काळ्या मातीच्या कणाकणात भक्ती ज्ञान प्रेमाचा सुगंध दरवळतो आहे. नव्हे नव्हे तर मनामनातून सर्वदूर नांदत आहे.

निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य संदेशानुसार मानवता, एकता, समानता व विश्वबंधुत्व या मूल्यांची अनुभूती या समागमात प्रत्येक क्षणी मिळत होती. ‘संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे’ या भावनेतून ‘आत्ममंथन’ या विषयाद्वारे प्रत्येक भक्ताला स्वतःच्या आचार, विचार व व्यवहारात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश देण्यात आला.समागमाच्या मुख्य कार्यक्रमांची सांगता झाल्यानंतरही सेवाभावाची ज्योत अखंड तेवत राहिली. समापन सेवेदरम्यान सांगली व सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र परिसरातील निरंकारी सेवादल व भक्तांनी समागम स्थळी उभारण्यात आलेले मंडप, कार्यालये यांचे नियोजनबद्ध समापन तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता अत्यंत आत्मीयतेने केली. ही सेवा केवळ श्रमदान न राहता, सेवा ही एक श्रेष्ठ भक्ती असल्याची प्रेरणादायी अनुभूती ठरली.“कार्य संपले, पण सेवा संपली नाही” हा संदेश देणारी ही समापन सेवा निरंकारी मिशनच्या ‘मानवतेची सेवा हीच खरी ईश्वरपूजा’ या शिकवणीचे जिवंत दर्शन घडवणारी ठरली.अशा प्रकारे कृष्णामाईच्या साक्षीने ‘आत्ममंथन’ या संकल्पनेवर आधारित संपन्न झालेला हा निरंकारी संत समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता मानवता, अध्यात्म आणि विश्वबंधुत्वाचा अविस्मरणीय महोत्सव ठरला असून, या पावन सोहळ्यातून मिळालेली प्रेरणा भाविकांच्या जीवनात सदैव प्रकाशमान राहणार आहे.अशी माहिती सातारा सांगली झोनचे झोनल इन्चार्ज श्री नंदकुमार जी झांबरे यांनी दिली.

Views: 84
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शिंदखेडा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित धान्य वितरण कमिशन न मिळाल्यास 1 मार्च 2026 पासून धान्य वितरण बंदचा इशारा.

शिंदखेडा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित धान्य वितरण कमिशन न मिळाल्यास 1 मार्च 2026 पासून धान्य वितरण बंदचा इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)