• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिंदखेडा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित धान्य वितरण कमिशन न मिळाल्यास 1 मार्च 2026 पासून धान्य वितरण बंदचा इशारा.

माणगंगा by माणगंगा
February 11, 2026
in Uncategorized
0
शिंदखेडा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित धान्य वितरण कमिशन न मिळाल्यास 1 मार्च 2026 पासून धान्य वितरण बंदचा इशारा.

* शिंदखेडा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित धान्य वितरण कमिशन न मिळाल्यास 1 मार्च 2026 पासून धान्य वितरण बंदचा इशारा. *

=======================.==========

आज दि, 11 फेब्रुवारी 2026रोजी शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार प्रतिनिधी व तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावर यांना शिंदखेडा तालुका रेशन संघटने मार्फत व सर्व रेशन दुकानदारांच्या उपस्थितीत तालुक्यातील दुकानदारांना सुमारे 8 ते 5महिन्यापासून धान्य वितरणचे कमिशन मिळाले नाही या संदर्भात निवेदन देण्यात आले तसे पाहता दरमहा 5 तारखेपर्यंत धान्य वाटपाचे कमिशन मिळणे अपेक्षित आहे

परंतु तसे न होता 4 महिने 5 महिने 8 महिने असा कालावधी लोटला जातो तरी देखील धान्य दुकानदारांना त्यांचे कामाचा मोबदला मिळत नाही या संदर्भात वेळोवेळी लेखी निवेदने तसेच लोकप्रतिनिधींना लेखी निवेदने देऊन रेशन दुकानदार पुरते कंटाळले आहेत ज्या दुकानदारांकडे फक्त स्वस्त धान्य दुकान हे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे

त्यांची परिस्थिती सध्या अतिशय गंभीर आहे शासकीय कामासंदर्भात तहसील कचेरीत येण्यासाठी काही दुकानदारांकडे एसटीचे भाडे देखील उपलब्ध होत नाही आता उपासमारीची वेळ रेशन दुकानदारांवर येऊन ठेपलेली आहे म्हणून येत्या 1मार्च 2026 पर्यंत रेशन दुकानदारांचे प्रलंबित धान्य वाटपाचे सर्व कमिशन मिळावे या आशयाचे निवेदन आज तहसीलदारांना देण्यात आले असे न झाल्यास येणाऱ्या

1 मार्च 2026 पासून तालुक्यातील संपूर्ण रेशन दुकानदार धान्य वाटप बेमुदत बंद ठेवणार आहेत बहिष्कार टाकण्यात टाकणार आहेत असा इशाराही देण्यात आलेला आहे

Views: 40
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ही शायरी जे माझ्यावरील हल्यानंतर मौन बाळगून आहेत व औपचारिक चौकशीही केली नाही त्यांच्यासाठी आहे……

ही शायरी जे माझ्यावरील हल्यानंतर मौन बाळगून आहेत व औपचारिक चौकशीही केली नाही त्यांच्यासाठी आहे......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)