• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे इ-पीक पाहणी चे पोलीस पाटील कडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
August 29, 2021
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे इ-पीक पाहणी चे पोलीस पाटील कडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

त-हाडी येथे इ-पीक पाहणी चे पोलीस पाटील कडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

त-हाडी(प्रतिनिधी)

:-तालुक्यातून त-हाडी येथील शेतांमध्ये ई-पीक पाहणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन त-हाडीचे पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे यांच्याकडून करण्यात आले.15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ही योजना शासनाने सुरू केलेली आहे.शेतातील पेरणी केलेल्या पिकाची अचूक नोंदणी सातबारावर व्हावी त्यासाठी ई-पीक पाहणी ॲपचा वापर करण्यात येणार आहे.या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन व प्रात्यक्षिककाचे आयोजन त-हाडी येथील विविध शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये करण्यात आले.हे प्रात्यक्षिक त-हाडी येथील पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे सरपंच प्रतिनिधी म्हणून सुनिल धनगर यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिले.

तसेच वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले.प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन जाऊन लागवड केलेल्या पिकाचा फोटो काढून तो ई-पीक पाहणी या ॲप मध्ये टाकायचा आहे.प्रत्येकाने आपल्या कडील अँड्रॉईड मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करायचा आहे.या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. या प्रसंगी सरपंच प्रतिनीधी सुनील धनगर, पोलीस पाटील प्रविण लाडगे , नाना मिस्त्री, शिवराम पाटील, साहेबराव भामरे , मनसेचे योगेश पाकळे हिलाल भामरे ज्ञानेश्वर पाटील युवराज धनगर आदी शेतकरी उपस्थित होते.

Views: 216
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर…..काळजी नको; आता येणार ‘शासन आपल्या दारी’

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर.....काळजी नको; आता येणार 'शासन आपल्या दारी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)