साईराज चंद्रकांत पावणे यांचे NMMS परीक्षेत घवघवीत यश
विभुतवाडी ता.आटपाडी येथील हायस्कूल विभूतवाडी चा विद्यार्थी व प्रथम लोकनियुक्त सरपंच यांचे चिरंजीव साईराज पावणे यांनी Nmms मध्ये 179 पैकी 134 गुण मिळविले बद्दल त्याचा विभूतवाडी हायस्कूल विभूतवाडीचे मुख्याध्यापक गोरख जावीर व सर्व शिक्षक स्टाफ. यांनी सन्मान केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…


