शहीद जवान सैनिकांच्या मुलागा शिवम पावणे याची एन एम एम एस परीक्षा बाजी
माणगंगा न्यूज
विभूतवाडी ता.आटपाडी येथील शहीद जवान काकासाहेब पावणे यांचे चिरंजीव व झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचा विद्यार्थी शिवम काकासाहेब पावणे याने सन 2025-26 मधील NMMS परीक्षेत 179 पैकी 123 गुण मिळवून घवघवीत यश मिळविले. त्याबद्दल त्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक स्टाप यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


