• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मायणीच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेचा एन.एम.एम.एस. परीक्षेत डंका; श्रावणी सुढाळ प्रशालेत प्रथम!

माणगंगा by माणगंगा
February 27, 2026
in Uncategorized
0
मायणीच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेचा एन.एम.एम.एस. परीक्षेत डंका; श्रावणी सुढाळ प्रशालेत प्रथम!

मायणीच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेचा एन.एम.एम.एस. परीक्षेत डंका; श्रावणी सुढाळ प्रशालेत प्रथम!

मायणी प्रतिनिधी

मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला, मायणी येथील विद्यार्थिनींनी इयत्ता ८ वीच्या एन.एम.एम.एस. (N.M.M.S.) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेचा व मायणी परिसराचा नावलौकिक वाढवला आहे.

यशाचा आलेख:या परीक्षेसाठी प्रशालेतील एकूण ७६ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या, त्यापैकी ४३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे १० विद्यार्थिनींनी १०० पेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे. यामध्ये कु. श्रावणी महादेव सुढाळ हिने १४१ गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे

.गुणवंत विद्यार्थिनी व त्यांचे गुण: * श्रावणी महादेव सुढाळ – १४१ गुण * यशश्री दादासो शिंदे – १२४ गुण * आलिया असिफ इनामदार – १२३ गुण * अंकिता विकास चव्हाण – १२३ गुण * ईश्वरी उमेश तांबवेकर – १२२ गुण * कोमल सर्जेराव माळी – ११२ गुण * निर्जरा प्रदीप रावताळे – १०७ गुण * वेदांती अतुल देशमुख – १०३ गुण * श्रेया अमोल शिंदे – १०३ गुण * जोया समीर मुल्ला – १०१ गुणविद्यार्थिनींच्या या यशात मार्गदर्शक शिक्षक श्री. एस.आर. चव्हाण, श्री. यु.टी. देशमुख, श्री. व्ही.बी. भोगले, श्री. पी.सी. शिंदे आणि सौ. साळुंखे मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच वर्गशिक्षक श्री. एम.ए. शिंदे (८ वी-अ) व श्री. एस.ए. पाटील (८ वी-ब) यांनी विद्यार्थिनींची जय्यत तयारी करून घेतली.

कौतुकाचा वर्षाव:या यशाबद्दल संस्थेचे सन्माननीय चेअरमन सुरेंद्र गुदगे, सर्व संचालक, मुख्याध्यापिका सौ. येवले मॅडम, पर्यवेक्षक एस.आर. बागडे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.फोटो ओळी _ एन.एम.एम.एस. परीक्षेत वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. त्यांचे अभिनंदन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.येवले व अन्य शिक्षकवृंद..

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मराठीचे खरे सामर्थ्य तिच्या बोलींमध्ये : बाळासाहेब कांबळे

मराठीचे खरे सामर्थ्य तिच्या बोलींमध्ये : बाळासाहेब कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)