• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नाव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यासाठी महापौर व ऊप महापौर यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
March 1, 2026
in Uncategorized
0
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नाव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यासाठी महापौर व ऊप महापौर यांना निवेदन

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नाव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यासाठी महापौर व ऊप महापौर यांना निवेदन

.मुंबई: अंधेरी (पश्चिम) विधानसभेतील महानगरपालिकेचे कूपर हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे परंतु महाविद्यालयात लावलेले फलक हे “H.B.T.Medical college” व हिं. बा. ठा.वैद्यकीय महाविद्यालय असे संक्षिप्त स्वरूपात होते

त्यासाठी मुंबई च्या प्रथम नागरिक महापौर सौ.रितू तावडे, उपमहापौर श्री.संजय घाडी व कूपर हॉस्पिटल चे डीन डॉक्टर श्री. देविदास शेट्टी यांना भेटून सर्व नामफलकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नांव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले, तेव्हा महापौरांनी तात्काळ ह्यावर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागला दिले याप्रसंगी विधानसभा समन्वयक सुरेश मांगेला, उपविभाग समन्वयक स्वप्निल जयस्वाल, पराग कदम व कैलाश चौगुले उपस्थित होते.

Views: 93
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार

प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)