• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

इराण अमेरीका युध्दा निमीत्त ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
March 4, 2026
in Uncategorized
0
इराण अमेरीका युध्दा निमीत्त ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

इराण अमेरीका युध्दा निमीत्त ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.हे इराण युद्ध अमेरिकेला वाटते तितके सोपे जाणार नाही. हे युद्ध अजून लांबले तर आश्चर्य वाटायला नको.

कदाचित जी अवस्था रशिया – युक्रेन युद्धात रशियाची झाली आहे, तीच अवस्था या युद्धात अमेरिकेची होऊ शकते. इस्राएल राहिला या बाबतीत बाजूला. मात्र अमेरिकेला यातून बरेच धडे नव्याने मिळेल. सद्दाम हुसेनचा इराक त्या मनाने बराच सोपा होता अमेरिकेसाठी ! मात्र इराण म्हणजे इराक नाही..! १९९१ साली झालेल्या खाडी युद्धात सद्दाम हुसेनला नमवणे अमेरिकेला सोपे झाले होते. कारण एकेकाळी सद्दाम हुसेन याला शस्त्र पाठवणारा अमेरिकाच होता. त्यामुळे सद्दाम कडे नक्की कोणते शस्त्रे आहेत, याचा अचूक अंदाज आणि त्यायोगे सद्दामची युद्ध नीतीची अमेरिका अंदाज बांधू शकत होती.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराकची भौगोलिक स्थिती ! संपूर्ण इराक हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे जास्त सरळ वातावरण आणि भौगोलिक अडसर जास्त नव्हता. सोबतच ६० ते ६५ टक्के शिया मुस्लिम आणि सद्दामचे अनंत अत्याचार सहन करत त्याच्या छातीवर नाचायला तयार असणारे “कुर्द” अमेरिकेच्या मदतीला तिथे जमिनीवर उपलब्ध होते. अमेरिकन पायदळ सैन्याला याचा बराच फायदा झाला हे उघड गुपित आहे.या उलट परिस्थिती इराण मध्ये आहे. इराणमध्ये जेव्हा पासून इस्लामिक क्रांती झाली तेव्हा पासून इराणची तयारी ही अमेरिकेसोबत लढण्याची म्हणूनच सुरू आहे. इराणने इस्रायल आणि अमेरिकेचा विध्वंस याच एका रस्त्यावर आपली नजर ठेवली आहे.

आपली सगळी राजकीय व्यवस्था आणि सैन्य व्यवस्था फक्त आणि फक्त याच अमेरिकेसोबत लढण्यासाठी तयार केलेली आहे. इराणला युक्रेन सारखी बहरून मिळणाऱ्या मदतीवर युद्ध करण्याची गरज नाही. निदान अजून १० – १५ दिवस आपल्या असलेल्या युद्धक सामग्रीतून तो अमेरिका आणि अरब राष्ट्रांना हैराण करू शकेल इतकी ताकद त्याच्या कडे नक्कीच आहे. त्याचमुळे खोमेनीचा मृत्यू झाल्यावर पण, अजून इराणमधील राजकीय व्यवस्था बऱ्यापैकी शाबूत आहे. ती आपल्या पद्धतीने निर्वेध काम करत आहे असे सध्यातरी दिसत आहे. इराण सरकार विरोधात इराणी लोकांनी कितीही निदर्शने केलेली असली, तरी आजच्या घडीला इराणी जनता मोठ्या प्रमाणावर बाहेर येत सरकार विरोधात ठाम भूमिका घेत असल्याचे चित्र अजून तरी नाही. याचे कारण इराणच्या ऐतिहासिक सांस्कृतिक इतिहासात आहे.

अजून एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, येत्या दोन – तीन दिवसात इराणी हल्ल्यात अमेरिकेला एक किंवा दोन मोठे हादरे मिळाले तर..इराणमधील अंतर्गत राजकारण अमेरिकन आणि इस्रायलच्या मनाविरुद्ध पालटून पुन्हा खोमेनीच्या राजवटीच्या बाजूने उभे राहू शकते. इराणची भौगोलिक परिस्थिती पण अमेरिका आणि इस्रायलासाठी धोक्याची घंटा आहे. अमेरिकन पायदळाला इराणी जमिनीवर बराच विरोधाचा सामना करावा लागू शकेल. यात इराणी नॅशनल गार्ड्स, इराणी सेना, निमलष्करी आणि पोलिस सेवा आणि काही प्रमाणात जनतेकडून पण हा विरोध इराणी जमिनीवर होऊ शकतो. लक्षात घ्या हिजबुल्लाह आणि हुती बंडखोरांना “गनिमी कावा” पद्धतीने लढायचे प्रशिक्षण याच इराणी सैन्याने दिले आहे. मात्र अमेरिका येथे इराणमध्ये अडकली तर त्याचा फायदा अजून कोण घेऊ शकतो? तर चीन आणि उत्तर कोरिया…! आता पुढील विचार करा..

Views: 39
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती – ४८ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!डॉ . तनुजा नाफडे…

"वि. सा. संघ निवडणुकीत डॉ. श्रीपाद जोशींचे हास्यास्पद प्रकार थांबायलाच हवेत....ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)