• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पोपटशेठ गारळे यांची बिनविरोध निवड

माणगंगा by माणगंगा
March 11, 2026
in Uncategorized
0
हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पोपटशेठ गारळे यांची बिनविरोध निवड

मायणी – प्रतिनिधी

हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पोपटशेठ गारळे यांची बिनविरोध निवड

मायणी – प्रतिनिधी

कलेढोण ता.खटाव येथील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी गारळेवाडीचे माजी सरपंच सन्माननीय श्री. पोपटशेठ शंकर गारळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कलेढोण आणि गारळेवाडी परिसरातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नूतन उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोसले यांनी कामकाज पाहिले. पोपटशेठ गारळे यांचा प्रदीर्घ सामाजिक अनुभव आणि जनसंपर्क विचारात घेऊन त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ,हनुमान पॅनलचे प्रमुख संजीव हणमंतराव साळुंखे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, “हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. पोपटशेठ गारळे यांच्यासारखा अनुभवी आणि अभ्यासू व्यक्ती उपाध्यक्षपदी लाभल्यामुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

या सोहळ्याप्रसंगी सन्माननीय मारुती गारळे, चेअरमन महेश पाटील, ज्येष्ठ संचालक प्रकाश शेटे, माजी उपाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवाजी इंगवले, सुतार गुरुजी, विजय साखरे, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे, कुंभार सर, युवराज बुधावले, मोहन खांडेकर, श्रीमती ढोकळे, जावेद कुमठेकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, कलेढोण व गारळेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो- हनुमान पॅनेलच्या वतीने नूतन उपाध्यक्ष पोपट गारळे सत्कार करताना संजीव साळुंखे व अन्य मान्यवर..

Views: 21
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मायणी येथे आज(गुरुवार) १६ वे युवा ग्रामीण साहित्य संमेलन डॉ. रफीक सूरज अध्यक्षपदी

मायणी येथे आज(गुरुवार) १६ वे युवा ग्रामीण साहित्य संमेलन डॉ. रफीक सूरज अध्यक्षपदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)