• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

श्री उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी.

माणगंगा by माणगंगा
March 18, 2026
in Uncategorized
0
श्री उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी.

श्री उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी.

दोन्ही अधिकारी बधुनी. समाजासमोर. खुप मोठा आदर्श निर्माण केला त्यांनी ज्या प्रमाणे हा निर्णय घेतला आहे तसाच निर्णय इतर अधिकारी यांनी घ्यावा व सामाजिक बांधिलकी जपावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे यांनी केले कै जिजाबाई निवृत्ती वाघमोडे रा वाघमोडेवाडी ता माण जिल्हा सातारा यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व महिलांना साडी वाटप कार्यक्रम शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणारे कळमतळी व अंबाईवाडा येथे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व ११५महिलाना साडी वाटप करण्यात आले

या साहित्य वाटप करणेचा शुभारंभ मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण काकडे म्हणाले की जिजाबाई वाघमोडे या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते त्या शिक्षित होत्या काबाडकष्ट करून प्रपंचाचा गाडा हाकत कायमचा दुष्काळ अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण दिले अनिता या मुंबई महापालिका मोठ्या पदावर काम करत आहे दुसरी बहिण सुनीता ग्रॅज्युएशन केलं संजय वाघमोडे उपवनसंरक्षक कोल्हापूर व उल्हास हे भुमी अभिलेख अधिकारी मुंबई. आयुष्यात बदल संस्कार घडवण्याची किमया आईने केली आहे शिक्षण नसतं तर अधिकारी झाले नसतो

म्हणून आमच्या ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजातील गोरगरीब डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी होण आवश्यक आहे म्हणून आम्ही इतर अनाठायी खर्च कमी करुन ५१००० रुपये चे साहित्य श्री प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचे कडे दिले शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही समाजात बदल घडवायचा असेल तर शिक्षण काळाची गरज आहे आम्ही नेहमीच आमच्या आईच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम सुरू ठेवला जाईल. असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे मुंबई चे सामाजिक कार्यकर्ते मारुती झोरे काडवण चे नामदेव लांबोर विठ्ठल येडगे विठ्ठल गावडे सुशांत माळी अर्जुन चव्हाण उपस्थित होते

Views: 29
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राज्यपाल नवाब अली यावर जंग – एक सुहृद व्यक्तिमत्व उमेश काशीकर यांचे मनोगत !!

राज्यपाल नवाब अली यावर जंग - एक सुहृद व्यक्तिमत्व उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)