• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिपक रणदिवे यांची राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कारासाठी निवड

माणगंगा by माणगंगा
March 26, 2026
in Uncategorized
0
दिपक रणदिवे यांची राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कारासाठी निवड

दिपक रणदिवे सर यांची राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कारासाठी निवड


आटपाडी ( प्रतिनिधी )


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व सातारा कलाध्यापक संघ यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2025 – 26 या सालातील राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या, दाजी पाटलोजी विद्यालय व श्रीरंग दाजी देवकर ज्युनिअर कॉलेज, वेजेगाव ता.खानापूर जि. सांगली या विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक श्री दिपक रणदिवे सर यांना जाहीर झाला आहे.


विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त कलागुणांचा विकास साधण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक म्हणून श्री . दिपक रणदिवे हे परिचित आहेत.


कला विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि व्यावसायिक दृष्टिकोन याचे सातत्याने मार्गदर्शन करतात.
विविध चित्रकला स्पर्धा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून देतात. तसेच कला विषयाच्या जनजागृतीसाठी व विकासासाठी धडपडणारे कलाशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


राज्यस्तरीय पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढल्याचे दिपक रणदिवे सर यांनी म्हटले आहे.

Views: 32
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सिद्धनाथ ट्रस्टवरील सबळ पुराव्याअभावी केलेले आरोप निष्फळ ..चंद्रकांत पुजारी

सिद्धनाथ ट्रस्टवरील सबळ पुराव्याअभावी केलेले आरोप निष्फळ ..चंद्रकांत पुजारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)