• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, April 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्याने पावसाने झोडपले शेती पिकांचे अतोनात नुकसान. *

माणगंगा by माणगंगा
April 3, 2026
in Uncategorized
0
डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्याने पावसाने झोडपले शेती पिकांचे अतोनात नुकसान. *

* डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्याने पावसाने झोडपले शेती पिकांचे अतोनात नुकसान. *

डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील== दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी डोंगरगाव सह परिसरास वादळी पावसाने संपूर्ण परिसरास झोडपून काढले या परिसरात सध्या शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे शेतात परिपक्व असलेल्या पिकात. मका ,गहू,ज्वारी ,बाजरी ,उन्हाळी ,कांदा ,भाजीपाला ,फळबागा इत्यादी विविध परी पक्व पिकांचा समावेश आहे

परंतु आजच्या या जोरदार वादळी पावसाने गुरांचा चारा निकृष्ट केला असून वरील पिकांची नासाडी प्रतवारी खराब झालेली आहे या बे मोसमी थंड पावसामुळे परिपक्व रांगडा कांद्यामध्ये थंड पाणी गेल्यामुळे हा कांदा लवकर सडतो म्हणून शेतकऱ्यांचे एकूणच मोठे नुकसान आहे शासनाने तातडीने परिसरातील शेतांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी ही असंख्य शेतकरी वर्गांने मागणी केलेली आहे

Views: 8
Share

Related Posts

आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 9, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
Uncategorized

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

April 9, 2026
आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
Uncategorized

आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..

April 9, 2026
तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Uncategorized

तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

April 6, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

घ्या समजून राजेहो…;रिनिकी सरमांवर आरोप करताना पवन खेरांनी वास्तवाचे भान ठेवावे….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !

April 6, 2026
Uncategorized

कोकणचा विषारी विकास: लोटे एमआयडीसीतील ऐतिहासिक लढा आणि कंपनीला गावकऱ्यांचा थेट इशारा!

April 6, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत डोंगरगाव ग्रामपंचायतीत मिटिंग संपन्न. *.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत डोंगरगाव ग्रामपंचायतीत मिटिंग संपन्न. *.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
  • आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
  • तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)