• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, April 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

माणगंगा by माणगंगा
April 9, 2026
in Uncategorized
0
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी तर रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी वर्णी लागली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी दशेपासून अजित पाटील हे सक्रिय राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करत आहेत.

वडिलांच्या जागेवरती पोलीस दलामध्ये अनुकंप तत्वावरील नोकरी सोडून त्यांनी जानकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला. त्या दिवसापासून त्यांनी एक पक्ष, एक झेंडा व एक नेता आयुष्यामध्ये आजपर्यंत समर्पित जीवनशैली अवलंबली आहे. गेल्या वीस वर्षापासून काम करत असणाऱ्या अजित पाटील यांच्यासारख्या जत तालुक्यातील दुष्काळी भागातील युवकांला महादेव जानकर यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. अजित पाटील यांची ओळख एक आक्रमक अभ्यासू युवक नेतृत्व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते.

निश्चित जत तालुक्याला त्यांच्या माध्यमातून एखाद्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हे प्रथमच मिळाले आहे. तसेच जत तालुक्यातील कंठी गावचे सुपुत्र सर्वोदय पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र मदने व अकिल नगरजी यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारणीत सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनात्मक बांधणी वरती जोर दिला असून, जत तालुक्यामध्ये संघटन मजबूत होण्याकरिता येणाऱ्या काळात बांधणी जोमाने करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.निवडीनंतर अजित पाटील म्हणाले,

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर, राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धाप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव बाळाकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.त्यांनी दिलेली जबाबदारी मी नक्कीच सार्थ ठरवेन. पक्षात युवकांचे संघटन अधिक मजबूत करून, नवीन युवकांना सर्व घटकांसह जोडत एक सक्षम आणि एकजूट युवकांची फळी उभी करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

Views: 28
Share

Related Posts

आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 9, 2026
आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
Uncategorized

आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..

April 9, 2026
तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Uncategorized

तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

April 6, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

घ्या समजून राजेहो…;रिनिकी सरमांवर आरोप करताना पवन खेरांनी वास्तवाचे भान ठेवावे….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !

April 6, 2026
Uncategorized

कोकणचा विषारी विकास: लोटे एमआयडीसीतील ऐतिहासिक लढा आणि कंपनीला गावकऱ्यांचा थेट इशारा!

April 6, 2026
कोकणाचा ‘विषारी विकास’ – सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश! – धनंजय शिंदे
Uncategorized

कोकणाचा ‘विषारी विकास’ – सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश! – धनंजय शिंदे

April 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;

माझंही मत...;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
  • आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
  • तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)