• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, April 13, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन

माणगंगा by माणगंगा
April 11, 2026
in Uncategorized
0
पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन

फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी

सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपाच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांनी आपण सर्वांनी प्रेरित व्हावे, हीच खरी आदरांजली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास गाढवे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, विनायक रूपनवर, लक्ष्मण ठोंबरे, अँड. विजय लेंगरे, अंकुश देवडकर, अँड. बापूसाहेब डोबाळे उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी केली आहे.तसेच कटगून, नायगाव व खानवडी या ऐतिहासिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत येथे भव्य शिल्पसृष्टी उभारण्यात यावी,

अशीही मागणी करण्यात येत आहे.समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे असे श्री गाढवे म्हणाले.

Views: 4
Share

Related Posts

काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..
Uncategorized

काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..

April 12, 2026
हाफकिन संस्थेच्या ‘खाजगीकरणा’ मागील कारस्थान उघड करा – सरकारने जनतेला उत्तर द्यावे
Uncategorized

हाफकिन संस्थेच्या ‘खाजगीकरणा’ मागील कारस्थान उघड करा – सरकारने जनतेला उत्तर द्यावे

April 12, 2026
फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!
Uncategorized

फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!

April 12, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 9, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
Uncategorized

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

April 9, 2026
आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
Uncategorized

आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..

April 9, 2026
Next Post
फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!

फसले आणि फसवले गेलेले 'ऑपरेशन टायगर'….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..
  • हाफकिन संस्थेच्या ‘खाजगीकरणा’ मागील कारस्थान उघड करा – सरकारने जनतेला उत्तर द्यावे
  • फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!
  • पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)