• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 12, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..

माणगंगा by माणगंगा
April 12, 2026
in Uncategorized
0
काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..

काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..

रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी तासगाव येथे प्रतिष्ठा फाउंडेशन तर्फे प्रसिद्ध साहित्यिक, काष्ट शिल्पकार रमेश जावीर लिखित कॉल कोलदांडा या काव्यसंग्रहास प्रतिष्ठा साहित्य संमेलन तासगाव मध्ये वितरण करण्यात आले .यावेळी विचारवंतडॉक्टर बाबुराव गुरव ,सांगलीचे अर्थतज्ञ प्राध्यापक संजय ठिगळे, शाहीर बजरंग आंबी, प्रतिष्ठा फाउंडेशनचे तानाजी राजे जाधव, कवयित्री वासंती मेरू व्यासपीठावर उपस्थित होते. रमेश जावीर यांचा कोल दांडा हा काव्यसंग्रह सन 2025 मध्ये तेजश्री प्रकाशन इचलकरंजी तर्फे प्रकाशित करण्यात आला .

हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह असून महात्मा ज्योतिराव फुले ,राजर्षी शाहू महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार वारसा जपणारा आहे. परिवर्तनवादी दलित चळवळीस हा काव्यसंग्रह एक मोलाचा ,मार्गदर्शक ठरणार आहे .रमेश जावीर यांनी साहित्य लेखनाबरोबर नामशेष होत चाललेली का ष्ट शिल्पकला छंद म्हणून लीलया जोपासली आहे . त्याचे खरसुंडी येथे संग्रहालय तयार केले आहे.रमेश जावीर यांच्या कॉल कोलदांडा या काव्यसंग्रहास ग्रंथरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक सुनील दबडे, गझलकार सुधीर इनामदार ,साहित्यिक रघुराज मेटकरी ,कथाकार साहेबराव चौरेयांनी हार्दिक अभिनंदन केले.

Views: 2
Share

Related Posts

हाफकिन संस्थेच्या ‘खाजगीकरणा’ मागील कारस्थान उघड करा – सरकारने जनतेला उत्तर द्यावे
Uncategorized

हाफकिन संस्थेच्या ‘खाजगीकरणा’ मागील कारस्थान उघड करा – सरकारने जनतेला उत्तर द्यावे

April 12, 2026
फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!
Uncategorized

फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!

April 12, 2026
पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन
Uncategorized

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन

April 11, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 9, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
Uncategorized

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

April 9, 2026
आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
Uncategorized

आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोलदांडा काव्यसंग्रह ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित …..
  • हाफकिन संस्थेच्या ‘खाजगीकरणा’ मागील कारस्थान उघड करा – सरकारने जनतेला उत्तर द्यावे
  • फसले आणि फसवले गेलेले ‘ऑपरेशन टायगर’….पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांचे मनोगत !!
  • पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)