• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

माणगंगा by माणगंगा
April 14, 2026
in Uncategorized
0
मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.राज्यघटनेस ‘गोधडी’ म्हणून दूषणे देणार्‍या गोळवलकरांच्या अनुयायांंना, हल्ली मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपणच जणू खरे अनुयायी आहोत, असा देखावा करावासा वाटतो. बहुसंख्य प्रसारमाध्यमे महाशक्तीची गुलाम बनलेली आहेत. डाॅ. बाबासाहेब हे आदर्श पत्रकार आणि संपादक होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला आणि आपल्या ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून ‘प्रबुद्ध भारत’ असे केले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ असे छापण्यात आलेले होते. मूकनायक, जनता, समता, बहिष्कृत भारत अशी वृत्तपत्रे/पाक्षिके डॉ. बाबासाहेबांनी सुरू केली ती दलित समाजात जागृती निर्माण करण्यासाठी. महाराष्ट्रातील दलित जनता त्या काळात फार शिकलेली नव्हती. त्यांना मराठी भाषाच समजू शकत होती.

त्यामुळे इंग्रजीचे देखील विद्वान असलेल्या बाबासाहेबांनी, मराठी या लोकभाषेतच ही सर्व वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या या वृत्तपत्रांनी दलित चळवळीला चैतन्य प्राप्त करून दिले. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून, ते ‘प्रबुद्ध भारत’ असे केले. मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले होते. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ‘प्रबुद्ध भारत’ हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहीर केले आणि १० मे २०१७ रोजी त्याचा पहिला अंक प्रकाशित झाला. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दादरच्या आंबेडकर भवनात जाण्याचा योग आला.

त्यावेळी ‘प्रबुद्ध भारत त्याकाळच्या ज्या मुद्रणयंत्रावर छापला जात होता, ते यंत्र (सोबत त्या मुद्रणयंत्राबरोबरचा माझा फोटो) मी पाहिले. एक पत्रकार म्हणून बाबासाहेब ज्या ठिकाणी कार्यरत होते, ते ठिकाण पाहता आले, हे माझे भाग्यच.

Views: 18
Share

Related Posts

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *
Uncategorized

गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

April 15, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;मादक पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

April 15, 2026
शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!
Uncategorized

शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!

April 14, 2026
Next Post
वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
  • गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)