• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

माणगंगा by माणगंगा
April 14, 2026
in Uncategorized
0
वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

, ता चाळीसगाव जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर वाघडू गावची कन्या कल्याणी कुमावत हिने महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन संपूर्ण गावाचा मान उंचावला आहे. नुकत्याच लागलेल्या पोलीस भरती निकालात कल्याणीची निवड झाल्याने कुमावत कुटुंबासह वाघडू परिसरात आनंदाचे वातावरण आहे.साध्या कुटुंबातील असामान्य झेप कल्याणीचे वडील एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे नोकरी करून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. कल्याणीची आई गृहिणी असून तिनेही घर सांभाळून मुलीच्या स्वप्नांना नेहमी बळ दिले.

कल्याणीला एक भाऊ असून संपूर्ण कुटुंब एका छोट्याशा घरात राहूनही मोठी स्वप्नं पाहत होते. संघर्षातून घडली ‘पोलीस कल्याणी’ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कल्याणीने शिक्षणात कधीच खंड पडू दिला नाही. दिवसभर अभ्यास आणि सकाळ-संध्याकाळ मैदानात सराव असा तिचा दिनक्रम होता. वडिलांच्या एस.टी.च्या ड्युटीवरून येण्याची वाट पाहत, त्यांनी आणलेल्या बातमीपत्रातील पोलीस भरतीच्या जाहिराती वाचूनच तिने वर्दीचे स्वप्न पाहिले होते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे एस.टी.ची घंटी वाजवली. आता मी जनतेच्या रक्षणासाठी शिट्टी वाजवणार,” अशी भावना कल्याणीने निवडीनंतर व्यक्त केली.

गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव कल्याणीच्या यशानंतर वाघडू येथे संपूर्ण गावात डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली कल्याणीला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत व ग्रामरोजगार सेवक किशोर पाटील तिचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. “मुलगी शिकली, प्रगती झाली” याचे मूर्तिमंत उदाहरण कल्याणी ठरली असून गावातील इतर मुलींसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे.

लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणारी कल्याणी म्हणते, आई-वडिलांचे कष्ट आणि भावाचा विश्वास हेच माझं खरं बळ. वर्दी घालून प्रामाणिकपणे सेवा करून त्यांच्या कष्टाचं चीज करणार.वाघडूच्या या लेकीने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही हालाखीची असली तरी जिद्द असेल तर यशाचा मार्ग सापडतोच.

Views: 61
Share

Related Posts

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *
Uncategorized

गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

April 15, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;मादक पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

April 15, 2026
शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!
Uncategorized

शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!

April 14, 2026
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
  • गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)