• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

माणगंगा by माणगंगा
April 15, 2026
in Uncategorized
0
गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

* गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

================================== डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील == दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी गोराणे ता,शिंदखेडा येथे महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुका गटविकास अधिकारी रमेश नेतनराव हे होते

तहसीलदार नितीन कुमार देवरे उपस्थित होते मा ,जि प सदस्य पंकज कदम, पं,स,सदस्य प्रवीण मोरे, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, संजीवनी सिसोदे ,मा ,सभापती किशोर रंगराव पाटील, मा सरपंच प्रकाश पाटील, मा, सरपंच दिलीप पाटील, मंडळ कृषी अधिकारी आर डी मोरे, सत्यजित सिसोदे ,पत्रकार आर आर पाटील, गोराने सरपंच भटू आखाडे ,तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावर इत्यादी मान्यवरांसह गोराणे गावातील व परिसरातील प्रचंड शेतकरी शेतमजूर लाभार्थी हजर होते व या योजनेचा लाभ घेतला या शिबिरात सातबारा, खाते उतारा ,वारस नोंदी दुरुस्ती ,शिधापत्रिका ,जातीचे दाखले ,उत्पन्नाचे दाखले ,डोमासाईल प्रमाणपत्र, कुटुंब अर्थसहाय्य योजना इत्यादी 258 दाखल्यांचे वाटप झाले या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे बारा स्टॉल उभारण्यात आले होते

वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी गोराणे व मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच महसूल सेवक सरपंच व ग्रामस्थ व सुधाकर नीलकंठ पाटील गोराणे यांनी विशेष परिश्रम घेतले व वरील कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला व जनतेने शासनाचे आभार मानले

Views: 5
Share

Related Posts

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;मादक पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

April 15, 2026
शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!
Uncategorized

शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!

April 14, 2026
वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात
Uncategorized

वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

April 14, 2026
Next Post
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
  • गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)