• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
April 16, 2026
in Uncategorized
0
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

श्री प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाचे वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चे वतीने चांदवड नाशिक येथे प्रवीण काकडे संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवीण काकडे हे शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत

आता पर्यंत ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप डोंगर द-या खोऱ्यातील जंगलातील दुर्गम भागातील महिलांना साडी वाटप, सॅनिटरी पॅड वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील काही दुर्गम भागातील विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली,सातारा, पुणे या जिल्ह्यातील दुर्गम भागात सक्रिय काम केले आहे. आपली नोकरी करत करत काम करत आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करुन महिलांचा यथोचित सन्मान केला

त्यामध्ये कराडला १४५ पुणे ९० मुंबई मध्ये १४२ व एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी कराड येथे शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मा श्रीमंत अमरजीत राजे जाहीगरदार तळोदा संस्थान नंदुरबार अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर खासदार रामराव वडकुते आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल आहेर डॉ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन श्री सदगुरु सहकारी साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर ‌, श्री विजयराव हाके, डॉ नरेंद्र बागुल, प्राचार्य मधुकर सलगरे लातूर, श्री दिपक राहीज युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संपतराव शेंडगे . प्रा शितल काकडे,हेडाम कादंबरी चे नागु वीरकर, शेखर कुंवर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बन्सीलाल भागवत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष फादर बॉडी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रा बाळासाहेब माने येवला,भास्करराव जाधव, राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रा गणेश हजारे,बापुसाहेब शिंदे शिवाजीराव ढेपले, संभाजी राव सुळ,सचिन सागोरे, जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 5
Share

Related Posts

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *
Uncategorized

गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

April 15, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;मादक पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

April 15, 2026
शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!
Uncategorized

शकती विधेयकाबाबत विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांच्या भेटीगाठी बध्दल ज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत !!

April 14, 2026
वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात
Uncategorized

वाघडूची लेक कल्याणी कुमावत महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, …..आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सोनेवाघडू गावातील पहिली मुलगी पोलीस दलात

April 14, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
  • गोराणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न. *

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)