वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे जागतिक हवामान तज्ञ आदरणीय पंजाबराव डख , तसेच जगप्रसिद्ध जलतारा प्रकल्पाचे जनक डाॅ.पुरुषोत्तम वायाळ साहेब, व SRT तज्ञ राहुल पाटील साहेब,अनुलोम भाग जनसेवक ॲड. श्री संदीप जी अहिरे आमचे तलाठी सतीश जी शिंदे साहेब उद्यान पंडीत पुरस्कार घेणार कृषी भूषण बाळासाहेब राऊत 1)H S sonavane (सहाय्यक कृषी अधिकारी)2)शेखर पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी)मधुकर जाधव भाऊसाहेब (ग्रामसेवक)सतीलाल वसंत सोनवणे विस्तार अधिकारी पंचायत समिती चाळीसगावव ज्यांनी शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला असे आमचे वाघडू येथील योगेश शिनकर,महेंद्र पाटील, मुकेश पाटील तसेच ग्रामस्थ व परिसरातील मान्यवर यांच्या समवेत शेतकरी मेळावा खूप चांगल्या प्रकारे पार पडला व शेती विषयक मोलाचे मार्गदर्शन मिळाले







