• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पुणे मिसिंग लिंक मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे… संतोष फटकारे

माणगंगा by माणगंगा
April 28, 2026
in Uncategorized
0
पुणे मिसिंग लिंक मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे…  संतोष फटकारे

पुणे मिसिंग लिंक मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावेअशी मागणी संतोष पटकारे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा – खंडाळा घाट परिसरातील “मिसिंग लिंक मार्ग” हा महाराष्ट्राच्या विकासातील ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार असल्याचे सोशल मीडियातून समजले. सदर मार्गाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे,

ही नम्र परंतु ठाम मागणी आहे.लोकपरंपरा, जनश्रुती आणि सामाजिक स्मरणात जपल्या गेलेल्या कथेनुसार, सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्ग दाखवून ब्रिटिशांना मदत करणारे आणि त्याबदल्यात स्वातंत्र्याची मागणी करून हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या ऐतिहासिक मार्गाला / प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाजघटकांचे योगदान आहे. अशा दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने हा मार्ग / प्रकल्प ओळखला गेला, तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल. विशेषतः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास ती संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.

तरी आपण सकारात्मक विचार करून १ मे २०२६ पूर्वी “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करावे, ही नम्र विनंती.आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करतो आपणं हा निर्णय घेतल्यास समस्त धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल

Views: 157
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती

बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)