• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती

माणगंगा by माणगंगा
April 28, 2026
in Uncategorized
0
बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती

बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मुंबई : फोर्ट, मुंबई येथील बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशन (BAEA) या ९२ वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे

.सन १९३६ मध्ये (नोंदणी क्र. F-153 BOM) ब्रिटिश काळात स्थापन झालेली ही संस्था प्रौढ शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रात अग्रणी राहिली आहे. गेल्या अनेक दशकांपासून या संस्थेने जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश व मराठी अशा विविध परदेशी व भारतीय भाषांचे दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले असून, उत्कृष्ट अध्यापन व विद्यार्थी-केंद्रित वातावरणामुळे संस्थेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.संस्थेचे मुख्यालय काळा घोडा, फोर्ट, मुंबई येथील के. आर. कामा हॉल या वारसाहक्काच्या इमारतीत स्थित आहे.

तसेच, भायखळा येथील जेरबाई बाग येथे दोन मजली ग्रंथालय व वाचनालय कार्यरत असून, येथे २०व्या शतकापासूनचे विविध पुस्तके, कादंबऱ्या व संशोधनपर साहित्याचा समृद्ध संग्रह उपलब्ध आहे.नवीन नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत लवकरच मराठी संभाषण (स्पोकन) भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.प्रवेश व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संपर्क साधावा : ९८९२७३५६२२

Views: 58
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडी तहसील कार्यालय चा भोंगळ कारभार ..प्रकाश गायकवाड

आटपाडी तहसील कार्यालय चा भोंगळ कारभार ..प्रकाश गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)