यादव बाबर यांचे निधन
चोपडी येथील ज्येष्ठ नागरिक यादव प्रभू बाबर यांचे मंगळवारी वयाच्या 75 व्या वर्षी अकस्मित दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.चोपडी येथील एक परखड व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते..पुणे येथील अभियंता अनिल बाबर यांचे ते वडील होते.







