• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी, ढसा .. ढसा रडली पण गेंड्याच्या कातड्याचे गॅस एजन्सीवाल्यांना नाही ओ आली दया …… तालुक्यातील गॅस एजन्सी मालकांचे व कामगारांचे आभार मानावे तेवढे थोडेच….

माणगंगा by माणगंगा
May 6, 2026
in Uncategorized
0
गॅस टंचाई, पॅरासीटामॉल, खत समस्या ते हेलियम – सामान्य माणसाच्या घरात पोचत आलेले इराण युद्धाचे परिणाम!

वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी, डसा .. डसा रडली पण गेंड्याच्या कातड्याचे गॅस एजन्सीवाल्यांना नाही ओ आली दया …… *तालुक्यातील गॅस एजन्सी मालकांचे व कामगारांचे आभार मानावे तेवढे थोडेच….*

आटपाडी प्रतिनिधी

गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाड्या बुधवारी व शनिवारी झरे परिसरामध्ये येत असतात व ग्राहकांना गॅस पुरवत असतात. अलीकडच्या काळामध्ये बुकिंग केल्याशिवाय किंवा ओटीपी सांगितल्याशिवाय गॅस मिळत नाही असा नियम असला तरी कामगार व काही खाजगी एजंट दडग्या रस्त्याने गॅस बुकिंग करून ओटीपी घेऊन गॅस घेतात व समोर च्या पार्टीला तिप्पट किमतीने म्हणजेच 2800 रुपयाला विकतात.

आजही गॅस सिलेंडरच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या जरी परिसरामध्ये आल्या होत्या. तर एक साठी ओलांडलेली वयोवृद्ध महिला गॅस घेण्यासाठी थांबली होती. तिचा मुलगा मयत असून सुनबाई मुंबई येथे राहते . तिच्या स्वतःजवळ ना मोबाईल ना आधार कार्ड अशी कोणतीही कागदपत्रे नव्हती .

पण त्यामुळे वयोवृद्ध महिलेचा गॅस संपला होता गॅस एजन्सीच्या कामगारांना ती हात जोडत होती विनंती करत होती की मला गॅस द्या माझ्या घरी कोणी नाही मी स्वतः एकटीच आहे चुलीवर स्वयंपाक करता येत नाही धुरामुळे डोळ्यातून पाणी येते माझं वय झालं आहे असे विनंती करत होते परंतु निर्भीड कामगारांना व मालकाला त्या वयोवृद्ध महिलेची दया आली नाही .

त्या वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यांमध्ये पाणी उभा राहिले परंतु निर्भीड कामगारांना त्याचे काहीच वाटले नाही. निर्भीड काळजाचे कामगार व गॅस एजन्सी चे मालक यांनी त्या महिलेला सिलेंडर दिला नाही…मात्र कुणाच्याही नावावर सिलेंडर खाजगी एजंटांना दिला जातो आणि ते खाजगी एजंट 2800 रुपये प्रमाणे सिलेंडरची विक्री करतात. हे कामगारांना व मालकांना चालते परंतु एका आपल्या आईच्या आजीच्या वयाच्या वयोवृद्ध महिलेला सिलेंडर दिला जात नाही हीच का गॅस सिलेंडर वाल्यांची माणुसकी. ……

कामगार व खाजगी एजंट 2800 रुपयाला गॅस विकतात हे गॅस एजन्सीच्या मालकाला चालते, परंतु एक वयोवृद्ध महिला विनंती करते तिला एखादा गॅस ॲडजेस्ट करून दिला जात नाही. म्हणजे गॅस एजन्सी मालकाकडे किंवा कामगाराकडे माणुसकी आहे की नाही याबाबत चर्चा नागरिकांत सुरू आहे.खाजगी एजंटांकडून ग्राहकांची लूट केलेली गॅस कामगार व एजन्सी चे मालक यांना चालते पण ज्या महिलेचा मुलगा मयत आहे सुनबाई मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला राहते ही वयोवृद्ध महिला एकटीच इथे राहते ती स्वयंपाक कशावर करणार याची थोडीफार तरी दया यायला हवी होती परंतु असं घडलं नाही.

यांना दया येते ती कोणाची जे खाजगी एजंट काळाबाजार करून कोणाच्याही नावावरती गॅस बुकिंग करून 2800 रुपये विक्री करतात त्याची दया या लोकांना येते म्हणजे आज काल या जगामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही हा गंभीर प्रश्न आहे.

Views: 110
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कालचक्र;प्रत्येक पक्षफुटीसाठी भाजपच जबाबदार कसा…?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

महाराष्ट्राचे विभाजन: व्यवहार्य की अव्यवहार्य ?भाग ३हे विभाजन नव्हे तर कुटुंब विस्तार ठरावा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)