• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खरसुंडी देवस्थानचा ‘चांदी घोटाळा’ ; ट्रस्ट बरखास्तीची मागणी ‘धर्मादाय’ संशयाच्या भोवऱ्यात,राजेंद्र खरात यांचा १५ मेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

माणगंगा by माणगंगा
May 9, 2026
in Uncategorized
0
खरसुंडी देवस्थानचा ‘चांदी घोटाळा’ ; ट्रस्ट बरखास्तीची मागणी ‘धर्मादाय’ संशयाच्या भोवऱ्यात,राजेंद्र खरात यांचा १५ मेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

खरसुंडी देवस्थानचा ‘चांदी घोटाळा’ ; ट्रस्ट बरखास्तीची मागणी ‘धर्मादाय’ संशयाच्या भोवऱ्यात,राजेंद्र खरात यांचा १५ मेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टमधील ‘चांदी घोटाळ्या’ने आता वेगळे वळण घेतले असून, पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी आरोप करत संपूर्ण प्रकरण उघड केला आहे.

सासनकाठी सोहळ्यानंतर मंदिरात बसविण्यात येणारी चांदी प्रत्यक्षात बसवली नसल्याचा आरोप करत, तब्बल चार वर्षे ट्रस्टकडून लेखापरीक्षणच न झाल्याची धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली. खरात यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या माहिती वरून सांगितले की, सन २०१२ ते २०१६ या कालावधीत ट्रस्टने धर्मादाय विभागाकडे एकही ऑडिट अहवाल सादर केलेला नाही. तर सिद्धनाथ देवस्थान हे मराठा,बहुजन समाज, धनगर बांधव आणि अठरापगड जातींचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे येत असून, परंपरेनुसार चांदी किंवा सोन्याचे ‘घोडे’ अर्पण केले जातात. हा देवाचा मान आहे.सुमारे १२५ वर्षां आगोदर पासूनची ही परंपरा असल्याचे सांगत करत खरात यांनी, “इतक्या वर्षांत जमा झालेल्या सोने-चांदीचा ठोस हिशोबच उपलब्ध नाही.

हा केवळ गैरव्यवहार नाही, तर भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात आहे,” असा आरोप केला. यावेळी ट्रस्टच्या व्यवस्थापनावरही त्यांनी जोरदार टीका केली. “देवस्थान हे सार्वजनिक आहे, मात्र त्याचे व्यवस्थापन एकाच समाजाच्या वर्चस्वाखाली चालते. पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळेच अशा प्रकारचे गैरप्रकार घडत आहेत. जर सर्व समाजाचे प्रतिनिधित्व असलेली समिती असती, तर एकमेकांवर नियंत्रण राहिले असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कायदेशीर बाजू उघडमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० नुसार, सार्वजनिक मंदिरांमध्ये सर्व समाजाच्या प्रतिनिधींना संधी देणे अपेक्षित आहे. धर्मादाय आयुक्तांना आवश्यकतेनुसार ट्रस्ट बरखास्त करून नवीन प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार आहेत. याच पार्श्वभूमीवर, खरसुंडी ट्रस्टवर नवीन ‘स्कीम’ लागू करून सर्वसमावेशक विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ट्रस्ट तात्काळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, तसेच सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी करत खरात यांनी १५ मे पासून धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या व घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.तरी सुद्धा मागण्या मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचाही इशारा देण्यात आला आहे.फोटो ….आटपाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना राजेंद्र खरात

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गव्हर्नमेंट हाऊस – राजभवन – लोकभवन प्रवासातील गालिचे, फर्निचर

गव्हर्नमेंट हाऊस - राजभवन - लोकभवन प्रवासातील गालिचे, फर्निचर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)