• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन

माणगंगा by माणगंगा
May 10, 2026
in Uncategorized
0
युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन

*युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन*

सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धनाजी कराडे यांच्या ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कवितासंग्रहाचे आज सातारा येथे 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी केले.

यावेळी संमेलनाचे उद्घाटक ह. भ. प सुहास फडतरे, संमेलनाध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत, संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोनाझरीया मिंझ, स्वागतातध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर, कॉम्रेड धनाजी गुरव, ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कविता संग्रहाचे कवी धनाजी कराडे, वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा स्वाती कराडे, डॉ. संतोष भोसले डॉ. किरण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभ पार पडला.

Views: 33
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आई: माणुसकीचे पहिले विद्यापीठ! जाणून घ्या कसा सुरू झाला ‘मदर्स डे’लेखक: विलास खरात,

आई: माणुसकीचे पहिले विद्यापीठ! जाणून घ्या कसा सुरू झाला 'मदर्स डे'लेखक: विलास खरात,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)